राज ठाकरे

राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका लढणार आहे.  

Mar 12, 2016, 09:01 AM IST

रिक्षा आंदोलनासंदर्भात राज ठाकरेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑटो रिक्षा संदर्भात आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Mar 11, 2016, 03:34 PM IST

राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची खोचक टीका

 राज ठाकरे यांच्या आग लावण्याच्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीये. 

Mar 11, 2016, 02:03 PM IST

राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने 'रिक्षा' जाळली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिक्षा जाळण्याचा आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधेरीमध्ये एका रिक्षाला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलंय. 

Mar 10, 2016, 11:50 PM IST

राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने "रिक्षा" जाळली

राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने "रिक्षा" जाळली

Mar 10, 2016, 11:46 PM IST

राज ठाकरेंच्या 'रिक्षा जाळा' आदेशमागील खरं कारण...

नव्या परवान्यांसह येणा-या नव्या रिक्षा जाळून टाकण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकत्यांना दिलेत. या जाळपोळीमागे आगामी महापालिका निवडणूकीच्या व्यूहरचनेची बीजं रोवली गेलीयेत...

Mar 10, 2016, 09:31 PM IST