मनसेची मराठी अस्मिता, हिंदुत्व... आणि एका दिवसाचा झेंडा!
शिवजयंतीसाठी मनसेचा झेंडा बदलण्यामागचा राज ठाकरेंचा नेमका अजेंडा काय असावा? याबद्दल आता विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. मराठी अस्मिता आणि हिंदूत्व अशा दोन रुळांवर मनसेचं इंजिन यापुढे धावणार का? याकडे लक्ष असणार आहे.
Mar 26, 2016, 09:16 AM ISTहमारी भूल 'कमल' का फूल - सराफा व्यापारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आता सराफांच्या आंदोलनात उडी घेतलीय. सणासुदीच्या काळातही दुकानं बंद ठेवा, जनतेला त्रास झाल्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही असा सल्ला राज ठाकरेंनी सराफा संघटनांना दिलाय.
Mar 25, 2016, 05:16 PM ISTराज ठाकरेंची शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही २६ मार्च रोजी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी महाराजांची जयंती हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाणार आहे.
Mar 25, 2016, 01:30 PM ISTअणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप : राज ठाकरे
महाराष्ट्राचे महाधिवक्ते श्रीहरी अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप आहे असा टोला राज ठाकरे यांनी हाणलाय.
Mar 22, 2016, 01:39 PM ISTपाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांना 'मनसे'स्टाईल उत्तर द्या - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:40 AM ISTकोरडी होळी खेळा, अन्यथा...
राज्यामध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करत आहेत.
Mar 20, 2016, 04:19 PM ISTशिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा
शिवजयंतीसाठी मनसेनं नवा झेंडा बनवला आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटचं नाव या झेंड्यावर लिहिण्यात आलं आहे.
Mar 20, 2016, 10:47 AM ISTभाजपच्या त्या नेत्याला मनसैनिकांची मारहाण
भाजपचे उत्तर भारत मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांना मारहाण करण्यात आली आहे.
Mar 13, 2016, 09:02 PM ISTमुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
Mar 13, 2016, 08:40 PM ISTराजना धमकी, भाजप नेत्याच्या कार्यलयावर हल्ला
राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना धमकी देणारे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दिंडोशीमधल्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे.
Mar 12, 2016, 11:39 PM ISTउत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी
परप्रांतियांना मुंबईत रिक्षाची परमिट मिळत असतील तर त्या नव्या रिक्षा जाळा असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पण या वादामध्ये आता तेल टाकण्याचंच काम सुरु झालं आहे.
Mar 12, 2016, 10:02 PM ISTउत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:59 PM ISTबांधकाम अधिकृत करण्यावरुन राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:57 PM ISTनाशिक : रिक्षा आंदोलनावर राज ठाकरेंची भूमिका जाहीर
रिक्षा आंदोलनावर राज ठाकरेंची भूमिका जाहीर
Mar 12, 2016, 06:51 PM ISTरिक्षा आंदोलन स्थगित केलेले नाही : राज ठाकरे
रिक्षा आंदोलनावर चोहीकडून टीका झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्याना रिक्षा आंदोलन स्थगित केलेले नाही असं म्हटलंय.
Mar 12, 2016, 01:25 PM IST