राज ठाकरे

PHOTO : राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची सदिच्छा भेट घेतली.

Mar 5, 2016, 01:41 PM IST

माझे काका आणि वडीलही इंग्रजी शाळेत शिकले - राज ठाकरे

आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवल्याचं समर्थन केलं आहे.

Mar 1, 2016, 09:47 PM IST

सेनेपाठोपाठ मनसेच्या गुंडगिरीचा प्रकार समोर

शिवसेनेपाठोपाठ आता मनसेच्याही गुंडगिरीचा प्रकार समोर आलाय. 

Mar 1, 2016, 06:07 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

Feb 29, 2016, 07:34 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के, माजी महापौरांसह तीन सेनेत

 नाशिक महापालिकेचे माजी महापौर यतीन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती आर. डी. धोंगडें आणि अरविंद शेळके या तीन जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. 

Feb 29, 2016, 07:27 PM IST

शरद पवार, राज ठाकरेंचं टार्गेट भाजप

जेएनयूच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Feb 28, 2016, 09:15 AM IST

भाजप सरकार निर्णय घेते, अंगाशी आल्यावर बदलते : राज ठाकरे

सरकार निर्णय घेतं आणि अंगाशी आल्यावर तो बदलतो ही भाजप सरकारची अवस्था असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

Feb 23, 2016, 06:32 PM IST