राज ठाकरे दौऱ्यावर... पाठिमागून मनसेला खिंडार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्यात दुष्काळ दौऱ्यावर असताना मुंबईत भाजपनं मनसेला खिंडार पाडायला सुरुवात केलीय.
Apr 21, 2016, 09:40 AM ISTराज ठाकरेंचा धावता दुष्काळ दौरा, दौऱ्यावर होतोय खल!
भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Apr 20, 2016, 09:05 PM ISTराज ठाकरेंनी केली दुष्काळग्रस्त लातूरची पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2016, 07:52 PM ISTदुष्काळी दौऱ्यासाठी 'साहेब' मुंबईहून रवाना... हाती काय लागणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झालेत.
Apr 20, 2016, 08:19 AM ISTराज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित : राज ठाकरे
राज्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.
Apr 19, 2016, 10:02 PM ISTराज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन
राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन
Apr 14, 2016, 05:14 PM ISTराज्याचा केक कापणाऱ्या अणेंना राज ठाकरेंचा इशारा
वाढदिवसाच्या दिवशी अखंड महाराष्ट्राचा केक कापून श्रीहरी अणेंनी मोठा वाद ओढावून घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही श्रीहरी अणेंवर निशाणा साधला आहे.
Apr 13, 2016, 11:23 PM ISTराज ठाकरेंच्या सभेत आवाजाच्या मर्यादंचं उल्लंघन
Apr 10, 2016, 11:16 AM ISTमनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन
मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.
Apr 9, 2016, 11:50 PM ISTमा गो वैद्य यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
Apr 9, 2016, 03:33 PM ISTमुंबईत मनसेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला
महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी सुर्वे यांच्या मानेवर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत.
Apr 9, 2016, 02:56 PM ISTमा. गो. वैद्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर, माझी काळजी करु नका
राज ठाकरे यांनी माझी काळजी करु नये, मी १०० वर्षे जगणार आहे, असे संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी राजना प्रत्युत्तर दिलेय. त्याचवेळी महाराष्ट्राचे चार भाग करा आणि बेळगावात मतदान घ्या, याचा उल्लेख केला.
Apr 9, 2016, 01:42 PM IST'एकही भूल कमल का फूल'
शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर टीका केली.
Apr 8, 2016, 10:21 PM ISTराज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार
राज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार
Apr 8, 2016, 10:04 PM IST