मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याने सुरेश धसांना बुस्टर, धनंजय मुंडेंची दांडी; बीडचे राजकारण कुठे जाणार?
Beed: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
Feb 5, 2025, 09:10 PM ISTवर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरली म्हणून फडणवीस तिथं जायला घाबरतात; संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ
Sanjay Raut : वर्षा सरकारी बंगल्याबाबत संजय राऊतांनी नवा दावा केला आहे. कामाख्याहून आणलेली रेड्याची शिंगं वर्षावर पुरली असून ती शिंगे मंतरलेली असल्यामुळे मुख्यमंत्रीवर वर्षावर जायला घाबरत असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय. त्यांच्या या दाव्याची भाजपने खिल्ली उडवली आहे.
Feb 4, 2025, 06:36 PM IST
महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच्या शपथविधीला 58 दिवस झाले; वर्षा बंगला अजून रिकामा का?
महायुतीचं नवं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला अजूनही रिकामा आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अजून मुक्कामाला गेलेले नाहीत. या मुद्यावरुन संजय राऊतांनी वेगळाच दावा केलाय. मुख्यमंत्री वर्षावर का राहायला जात नाहीत, राऊतांचा दावा काय आहे जाणून घेऊया.
Feb 3, 2025, 11:48 PM ISTBig Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती
Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
Dec 19, 2024, 04:29 PM IST
Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे.
Dec 5, 2024, 08:43 PM IST'या' शाळेचे दोन माजी विद्यार्थी, एक मुख्यमंत्री तर दुसरा उपमुख्यमंत्री होणार ?
बालमोहन शाळेचे दोन माजी विद्यार्थी उद्या राज्याच्या सत्तेत महात्वाची पदं स्वीकारण्याची शपथ घेणार आहेत.
Nov 27, 2019, 05:47 PM ISTपदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी केलं हे काम
मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या चेकवर आपली सही करत या कार्यकाळातील कामाचा श्रीगणेशा केला.
Nov 25, 2019, 04:03 PM ISTसत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास
सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Nov 3, 2019, 04:12 PM ISTअकोला | सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास
अकोला | सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास
Nov 3, 2019, 04:05 PM ISTमुंबई | दिवाळीनंतर राज्यात महायुतीचं सरकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | दिवाळीनंतर राज्यात महायुतीचं सरकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Oct 27, 2019, 10:00 AM ISTपश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी
पश्चिम महाराष्ट्रातील निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.
Oct 24, 2019, 07:18 AM ISTनागपूर । प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री होम ग्राऊंडवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होम पिचवर रोड शो झाला.
Oct 19, 2019, 11:15 AM ISTमुंबई । अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांचा रोड शो
अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो
Oct 19, 2019, 11:10 AM ISTराणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलिन होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
कोकणातील ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करणार आहेत.
Oct 15, 2019, 07:54 AM ISTमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, 'यासाठी आम्ही पवारसाहेबांवर टीका करतो'
'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आम्ही पवारसाहेबांना का टार्गेट करतो
Oct 12, 2019, 11:26 PM IST