एक सोपी ट्रीक... 'ही' सुविधा Activate करून बँकेतील Saving अकाऊंटवर मिळवा तिप्पट व्याज
Bank Service Updates : बँकेत गेलात तर, ही सुविधा Activate करणायला अजिबात विसरु नका; थोडासा वेळ खर्च करुन मिळवा घसघशीत फायदा...
Feb 4, 2025, 01:39 PM IST
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; वर्षभरासाठी तब्बल ₹ 74,427.41 कोटींची तरतूद; नागरिकांवर 'हा' नवा कर लागू
Mumbai BMC Budget 2025-2026 : नेमका कुठे खर्च होणार इतका पैसा? कोणत्या नागरिकांना भरावा लागणार हा कर? जाणून घ्या शहरात होणाऱ्या या खर्चाचा नागरिकांना कसा फायदा होणार...
Feb 4, 2025, 12:25 PM IST
शत्रूच्या नजरेआड 'या' भक्कम किल्ल्यावर लपवला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना, काह आहे महत्त्वं?
History : इतिहासात डोकावून पाहताना... 'या' किल्ल्यावर लपवला जात होता स्वराज्यातील खजिना. पण, काय आहे त्या किल्ल्याचं महत्त्वं? कुठे आहे हा गड?
Feb 4, 2025, 11:34 AM IST
Blackrock ची दणदणीत गुंतवणूक; मुंबईतील 'या' भागात महिना 2,60,00,000 दरानं 400 कोटींचा व्यवहार
Blackrock Inc: पैसाच पैसा... मुंबईतील कोणत्या भागावर बड्या उद्योजकांची नजर? 10 वर्षांमध्ये होणार मोठी उलाढाल. पाहा याचा मुंबईकरांना किती फायदा...
Feb 4, 2025, 09:58 AM ISTमोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल
Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.
Feb 3, 2025, 08:02 PM ISTजाहिरातींना आवाज देणारी 'ही' सौंदर्यवती आहे तरी कोण? न्याहाळण्यापेक्षा तिचा आवाजच ऐकत राहाल...
Virla Video : एखाद्या तरुणीचा आवाज इतका कमाल कसा असू शकतो? ती बोलत राहते आणि आजुबाजूचे ऐकतच राहतात... ती आहे तरी कोण?
Feb 1, 2025, 01:01 PM IST
Budget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...
Budget 2025 Share Market : अर्थसंकल्प सादर होत असताना कोणता शेअर तुम्हाला देणार समाधानकारक परतावा? जाणून घ्या एका क्लिकवर...
Feb 1, 2025, 07:06 AM IST'हिरोईनच्या पोटाला चिमटे काढले असते तर...' पुरुषार्थाविषयी असं का म्हणाला अदिती राव हैदरीचा पती?
Entertainment News : रुपेरी पडद्यावर 'हिरो' साकारला जात असताना तो नेमका कसा दाखवला जातो? चित्रपटांमधील पुरुष पात्रांविषयी असं काय म्हणाला सिद्धार्थ, ज्याची होतेय इतकी चर्चा
Jan 31, 2025, 02:08 PM IST
'परिस्थिती कशीही असो...' म्हणत अभिनेत्यानं पत्नीच्या नावे केली सगळी 22,50,90,10,108 रुपयांची संपत्ती
Entertainment News : अभिनेत्यानं घेतलेल्या निर्णयानं सारे हैराण. एकाही क्षणाचा विलंब न करता पत्नीच्याच नावे केली सगळी संपत्ती. लग्नानंतरच पत्नीनं घेतलेला एक निर्णय ठरला कारणीभूत...
Jan 31, 2025, 12:22 PM IST
पृथ्वी फिरायची थांबली तर? जीवसृष्टी असणाऱ्या या एकमेव ग्रहाचा वेग मंदावतोय
Earth Rotation Speed : धोक्याची पूर्वसूचना... पृथ्वीची गती मंदावतेय? पाहा जीवसृष्टीवर कसा होईल याचा परिणाम. अवकाश क्षेत्रातून लक्ष वेधणारी बातमी समोर.
Jan 31, 2025, 11:26 AM ISTBudget 2025 आधी मुंबई- ठाण्यातील घरांसंदर्भात मोठी बातमी; सामान्यांच्या चिंतेत भर
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या मुद्द्यावर बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच ही महत्त्वाची बातमी लक्ष वेधून गेली.
Jan 31, 2025, 09:29 AM IST
ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2025, 08:34 AM IST
Ganesh Jayanti 2025: 1 की 2 फेब्रुवारी? माघी गणेशोत्सव कधी? चुकूनही 'या' वेळेत चंद्रदर्शन करू नका!
Maghi Ganesh Jayanti 2025 : यंदा माघी गणेश जयंतीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवशी गणेश जयंती साजरी करणं शुभ असेल जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर.
Jan 30, 2025, 04:57 PM IST
Appraisal आणि Increment दोन्ही एकच? मोठी चुक करताय, आधी यातील फरक पाहून घ्या
Appraisal vs Increment: इथं देशभरात येऊ घातलेल्या अर्थसंकल्पाची चर्चा सुरू असतानाच तिथं नोकरदार वर्गाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पगारवाढ आणि नोकरीत मिळणाऱ्या बढतीकडे...
Jan 30, 2025, 02:14 PM IST
27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला 'तो' अघोरी साधूच्या रुपात थेट महाकुंभमध्ये सापडला अन्...
Mahakumbh 2025 : एकाएकी घरातून निघून गेलेला तो आहे तरी कोण? एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटेल अशा घटनेनं महाकुंभ मेळ्यात वळवल्या अनेकांच्या नजरा. पोलीस म्हणतात...
Jan 30, 2025, 12:39 PM IST