Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा? शास्त्रसोबत जोडलंय वैज्ञानिक कारण
Hindu Rituals : देवाचा प्रसाद हा डाव्या हाताने घेतला तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो का? प्रसाद कायम उजव्या हातात का घ्यावा. काय आहे यामागील अध्यात्मक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 20, 2025, 02:27 PM ISTलोकांच्या घरात धुणी-भांडी करणाऱ्या महिलेचा लेक दुसऱ्यांदा सर्वात बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्ष!
Donald Trump Inauguration : डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीची ही माहिती तुम्ही ऐकलीच नसेल... महासत्ता राष्ट्राचं महत्त्वाचं पद भूषवणाऱ्या ट्रम्प यांच्या कुटुंबाविषयीची माहिती पाहाच
Jan 20, 2025, 02:26 PM IST
रस्ता नव्हे थरार! 30000 किमीपर्यंत ना कोणतं वळण, ना जोडरस्ता; एक असा महामार्ग ज्यानं ओलांडता येतात 14 देश
Travel News : प्रवासाची आवड अनेकांनाच असते. पण, यातही विभागणी होते. ही विभागणी असते ती म्हणजे प्रवासाच्या विविध प्रकारांची.
Jan 20, 2025, 12:39 PM IST
महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया
Jan 20, 2025, 10:29 AM IST
Viral Video : हॉटेलमध्ये टेबलावर उरलेल्या कांदा, चटणीचं पुढे काय होतं? तुमची पाठ फिरताच...
Viral Video : एखादा खास क्षण, खास निमित्त किंवा अगदी नाईलाज... यापैकी कोणत्याही कारणानं अनेक मंडळी जेवणासाठी हॉटेलची वाट धरतात.
Jan 18, 2025, 01:11 PM IST
दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट कधी मिळणार? तारीख अखेर समोर
SSC Board Exams 2025 : निकालाची संभाव्य तारीखही समोर. परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक असतानाच एकामागोमाग एक मोठ्या अपडेट समोर. पाहा आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
Jan 18, 2025, 08:56 AM IST
आलं फ्रिजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य?
या आल्याचे कैक फायदे असतात. जेवणाला चव आणण्यापासून ते अगदी आरोग्याची काळजी घेण्यापर्यंतचं काम हे आलं करतं.
Jan 17, 2025, 02:28 PM ISTMaruti Suzuki ची पहिलीवहिली EV; कुटुंबासाठी एकदम परफेक्ट, किंमतीपासून फिचर्सपर्यंत पाहा A to Z माहिती
Auto Expo 2025 ची ऑटो क्षेत्रात प्रचंड चर्चा सुरू असतानाच आता मारुती सुझूकी कंपनीनं अतिशय दिमाखात त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची तयारी केली.
Jan 17, 2025, 02:02 PM IST
सावधान! दुपारच्या जेवणावेळी 'या' चुका करताय? डायबिटीस तुमच्यापासून फार दूर नाही...
Blood Sugar and Lunch Mistakes : मधुमेह... भारतीयांपुढं असणारी एक मोठी आरोग्यविषयक समस्या. अशा या मधुमेहापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचं पालन केल्यासही मोठी मदत मिळते.
Jan 17, 2025, 12:28 PM IST
नवी नोकरी हवीच! दर 5 पैकी 4 कर्मचारी नव्या Job च्या शोधात; तुम्हीही यातलेच?
Job News : नवी नोकरी शोधण्यामागे कैक कारणं असू शकतात किंबहुना अशी कारणं आहेतही. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इच्छुकांना काही आव्हानांचाही सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2025, 09:31 AM IST
रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Jan 17, 2025, 06:36 AM IST
8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?
8th Pay Commission: केंद्र शासनानं अतापर्यंत अनेक वेतन आयोगांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली आहे. त्याचविषयीची ही मोठी बातमी...
Jan 16, 2025, 12:50 PM IST
तळलेले सर्वच पदार्थ इतके चवदार कसे लागतात? पाहा शास्त्रीय कारण
तळलेले पदार्थ पाहताच ते पटकन खायची इच्छा का होते?
Jan 15, 2025, 03:17 PM ISTमुंबई हादरली! 17 वर्षीय मुलाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार, मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्...
Mumbai News : गुन्हेगारी कृत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत असून, मानखुर्दमध्ये घडलेल्या एका घटनेनं सध्या मुंबई हादरली आहे.
Jan 15, 2025, 12:44 PM IST
Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस
Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला.
Jan 15, 2025, 12:15 PM IST