मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला...
Jan 30, 2025, 10:40 AM ISTआठव्या वेतन आयोगाच्या नावावर... 8th Pay Commission मुळं सरकारी कर्मचारी पेचात, पाहा नवी आकडेमोड
8th Pay Commission: केंद्र सरकारने नुकतेच आठव्या वेतन आयोगावर शिक्कमोर्तब केलं असून, आता पगारामध्ये हे आकडे कधी परावर्तित होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Jan 30, 2025, 09:38 AM IST
'माझी कामाची पद्धत वेगळी', रिव्हॉल्वर- रिल आणि बीड... पालकमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम
Ajit Pawar Beed Visit : ... तर मकोका लावू; अजित पवार जरा स्पष्टच बोलले. बीडमधील परिस्थितीवर कटाक्ष टाकत नेमकं कोणाला धारेवर धरलं?
Jan 30, 2025, 08:51 AM IST
Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नेमके किती मृत्यू झाले? खरा आकडा अखेर आला समोर
Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून, यातील 25 जणांची ओळख पटली आहे. तसंच 60 जण जखमी असून, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे.
Jan 29, 2025, 07:26 PM IST
एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करावं? जीव वाचवण्यासाठी करा 'या' गोष्टी
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज कोट्यवधी भाविक येथे भेट देत आहेत. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घटना घडली. मौनी अमावस्येचे निमित्त साधून पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि याच रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 ते 20 भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करायला हवं याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
Jan 29, 2025, 04:09 PM ISTनैसर्गिक प्रजनन क्रियेला शह देत स्त्री-पुरुषाशिवायच जन्माला येणार बाळ? शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा
Science News : अनेकदा सायफाय चित्रपट पाहताना त्याच अशा काही चित्रपटांचा, कथानकाचा उल्लेख असतो जिथं कायमच विज्ञानाला शह देणारे सिद्धांत मांडले जातात.
Jan 29, 2025, 11:25 AM IST
Mumbai News : गिया बार्रेचा धोका पाहता BMC किती सज्ज? या सूचनांकडे अजिबात दुर्लक्ष नको
Mumbai News : राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क. पुण्यात चिंता वाढवणारा गिया बार्रे मुंबईत फोफावल्यास पालिकेची काय तयारी? नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
Jan 29, 2025, 09:26 AM IST
Mahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन
Mahakumbh Stampede : संगमनगरी प्रयागराज इथं सध्या सुरुर असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावलेली असताना इथं एक विपरित प्रकार घडला आहे.
Jan 29, 2025, 06:27 AM IST
रागाच्या भरात चुकूनही मुलांना बोलू नका 'या' गोष्टी...
राग अनावर होताच मुलांना त्यांची चूक समजावताना अनावधानानं पालकांचा त्यांच्यावर असणारा ताबा सुटतो आणि...
Jan 28, 2025, 02:45 PM IST
कोकणचा हापूस आंबा मुंबईत दाखल; एका पेटीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
Konkan Hapus Mango : कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा हंगाम आता खऱ्या अर्थानं सुरू झाला असून, यंदाच्या हंगामातील हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे.
Jan 28, 2025, 11:50 AM IST
कैलास मानसरोवर यात्रेसाठी किती खर्च येतो? पर्वतापुढे नतमस्तक होतानाचा क्षण आणि A to Z माहिती एका क्लिकवर
Kailash mansarovar Yatra: अतिशय आव्हानात्मक अशा प्रवासानंतर कैलास पर्वतापुढं डोकं टेकतानाचे भारावणारे क्षण पाहून या यात्रेचं महत्त्वं क्षणात लक्षात येईल.
Jan 28, 2025, 11:22 AM IST
Video : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा
NASA Blue Marble Image: ब्लू मार्बल! अवकाशात कशी दिसते पृथ्वी? निळ्याशार ग्रहाची झलक पाहून थक्क व्हाल. घरबसल्या पाहा पृथ्वीची कधीही न पाहिलेली रुपं...
Jan 28, 2025, 10:26 AM IST
Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार?
महिला वर्गानं यंदाच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात? तुमचा नेमका फायदा कसा होणार? पाहा...
Jan 28, 2025, 09:45 AM IST
बर्गर, पिझ्झाहून स्वस्त Champions Trophy 2025 ची तिकीट; किंमत पाहून हैराण व्हाल
Sports News : इतक्या कमी किमतीत क्रिकेट सामन्याची तिकीटं? Champions Trophy 2025 च्या तिकीट विक्रीचीच सर्वत्र चर्चा...
Jan 28, 2025, 08:43 AM IST
क्रिसभाऊनं जिंकलं! अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं... Video पाहाच
Jasprit Bumrah at Cold Play Ahmedabad Video : बुमराहच्या गोलंदाजीची क्रिस मार्टिनलाही भुरळ. कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूसाठी गायलं त्याचंच नाव असणारं एक खास गाणं... पाहा
Jan 27, 2025, 10:45 AM IST