येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...
Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले...
Feb 7, 2025, 10:01 AM ISTछत्रपतींच्या आठवणीनं शंभुराजे भावूक; 'छावा'च्या नव्या गाण्यानं आलंय स्वराज्याचं 'तूफान', Video पाहताच ऊर भरून येईल
Chhaava movie song Aaya Re Toofan : विकी कौशलची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छावा' चित्रपटातील नवं गीत प्रेक्षकांच्या भेटीला. रातोरात 11,97,983 व्ह्यूज.
Feb 7, 2025, 08:54 AM IST
दोन दिवसात उरका बेत! आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा; पाहा कधी, कुठून सुटणार ट्रेन
Anganewadi Jatra 2025 : ट्रेनची वेळ, तारीख आणि थांबे... सर्वकाही एका क्लिकवर. आंगणेवाडीच्या यात्रेला जायचं असेल तर रेल्वेचं वेळापत्रकही पाहूनच घ्या.
Feb 7, 2025, 08:08 AM IST
'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'
Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.
Feb 6, 2025, 07:46 PM IST
'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'
Seeshiv Dhananjay Munde Post: धनजंय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईकडूनच सर्वांना त्रास होत होता असा खुलासा केला आहे.
Feb 6, 2025, 04:55 PM IST
'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'
Karuna Sharma Allegations: मला जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.
Feb 6, 2025, 03:15 PM IST
'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'
Karuna Munde Press Conference: करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
Feb 6, 2025, 02:31 PM IST
वयाच्या 30 व्या वर्षी 1,77,864 कोटींची संपत्ती; ईशा अंबानीला टक्कर देणारी ही तरुणी आहे तरी कोण?
Business News : व्यवसाय क्षेत्रात ती दमदार कामगिरी करत आपलं वेगळेपेण सिद्ध करताना दिसत आहे. या तरुणीची श्रीमंती पाहून भलेभले थक्क... थेट अंबानींशी आहे स्पर्धा.
Feb 6, 2025, 02:11 PM IST
Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश
Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचं स्पष्ट होत आहे....
Feb 6, 2025, 12:58 PM ISTBoss Lady : जॉर्जिया मेलोनींसह 'या' आहेत जगातील सर्वात शक्तिशाली महिला; पाहा त्यांची शैक्षणिक कारकिर्द...
Top 10 Most Powerful Women: स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा सध्या बहुतांश स्तरांवर स्वीकारण्यात आला असून, आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक संधीचं महिलांनी सोनं केलं आहे.
Feb 6, 2025, 12:46 PM ISTMHADA च्या घरांसाठी Home Loan ची चिंता मिटणार; लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण
MHADA Lottery : डाऊन पेमेंटची जुळवाजुळव कराण्यासाठीही मिळणार पुरेसा वेळ; MHADA सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण
Feb 6, 2025, 08:18 AM IST
आवडीचं जेवण नसल्यास पोट लवकर का भरतं?
याच जेवणाची शरीराशी वेगळी समीकरणं असतात हे तुम्हाला माहितीये?
Feb 5, 2025, 02:54 PM ISTबालदी की बादली? योग्य शब्द कोणता?
तुम्ही इतकी वर्षे चुकीचा शब्द उच्चारताय?
Feb 5, 2025, 02:44 PM ISTआता भारतातही 90 तासांचा कार्यालयीन आठवडा? कायद्याची भाषा करत सरकारनं काय म्हटलं...
Job News : नोकरीच्या ठिकाणी असणारे कमाचे तास वाढवून 90 तासांचा कार्यालयीन आठवडा करण्यासंदर्भातील सूर एका बड्या हुद्द्यावरील वयक्तीनं आळवला. केंद्रानंही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Feb 5, 2025, 10:27 AM IST
Blue Ghost नं टीपला पृथ्वीचा वेग; अवकाशात हा ग्रह फिरताना कसा दिसतो? साऱ्या जगानं पाहिला हा Video
Blue Ghost : नासाच्या नेतृत्त्वाअंतर्गत सुरु असणाऱ्या ब्लू घोस्ट मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरु होण्याआधीच या मोहिमेनं जागतिक स्तरावर सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत.
Feb 4, 2025, 02:52 PM IST