मराठी बातम्या

अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दरात कपात; नव्या आर्थिक वर्षापासून सामान्यांना खास भेट, पाहा किती पैसे वाचणार...

Mahavitaran Bill : अरे व्वा! उन्हाळा सुरु झाला की अनेकांचीच डोकेदुखी वाढवतं ते म्हणजे वीजबिल. सततची एसी, अतिशय वेगानं चालणारा पंखा या साऱ्यामुळं बिलाचा आकडाच अनेकांना घाम फोडतो... 

 

Feb 12, 2025, 09:21 AM IST

नवी मुंबईत दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण करुन हत्या करणाऱ्या दुक्कलीपैकी एका आरोपीला अटक  

Navi Mumbai News : नवी मुंबईत मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये वाढ झाली असून असंच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 

Feb 12, 2025, 07:04 AM IST

SBI ची खास योजना; एक अशी गुंतवणूक जी भरेल तुमचा खिसा... पाहा सर्व Details

SBI Investment Scheme : विश्वासार्ह एसबीआयनं पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना केंद्रस्थानी ठेवत आणलीये समाधानकारक नफा मिळवून देणारी योजना. 

 

Feb 11, 2025, 02:10 PM IST

सर्वाधिक सब्सक्रायबर्स असणारे जगातील Top 10 युट्यूब चॅनल कोणते?

तुम्ही यापैकी कोणता चॅनेल पाहता? प्रत्येक क्रिएटर व्ह्यूअर्सना नवनवीन कंटेट देण्याच्या प्रयत्नांत. 

Feb 11, 2025, 11:00 AM IST

Instagram वर प्रचंड Viral झालेलं बेट 10,000 वेळा भूकंपांनी हादरलं; भीतीपोटी अख्खच्या अख्खं बेट रिकामं केलं

Santorini earthquakes : 3 दिवसात 200 भूकंप... अन् हा आकडा वाढतच गेला. जीव मुठीत घेऊन, हाताशी होतं नव्हतं सर्व गोष्टी, पैसाअडका घेऊन नागरिकांनी काढला पळ. तासातासाला बसतायत भूकंपाचे धक्के... 

 

Feb 11, 2025, 08:56 AM IST

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मेसमधील अन्नातून विषबाधा; शिळं अन्न दिलं जात असल्याचा पालकांचा आरोप, कुठे घडली ही घटना?

Vidarbha News : तुमची मुलंही घरापासून दूर शिक्षणासाठी वेगळ्या शहरात, जिल्ह्यात आहेत का? तीसुद्धा मेसमध्ये जेवताहेत? ही वेळ सावध व्हायची... 

 

Feb 11, 2025, 06:54 AM IST

हिमालयावर इतका बर्फ येतो तरी कुठून? गंगेचं पात्रातही कायम कुठून येतं पाणी?

अशा वेळी विविध प्रकारची संशोधनं या प्रश्नांची उत्तरं मिळवून देण्यासाठी मदत करतात. 

Feb 10, 2025, 04:45 PM IST

Video : चावी दिलेल्या बाहुलीसारखी ती नाचू लागली अन् सारं जग पाहत राहिल्ं... अंटार्क्टीकामध्ये जहाजाच्या टोकाशी भन्नाट Dance

Ballerina Victoria Daubervilles dance video : भल्यामोठ्या जहाजाच्या टोकाशी उभं राहून अंटार्क्टीकाच्या थंडीत तिनं सादर केला नृत्याविष्कार; पाहून म्हणाल इतक्या थंडीत हे जमलं तरी कसं? वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ...

Feb 10, 2025, 03:29 PM IST

तब्बल ₹24000 कोटींची संपत्ती, ₹1649 कोटींचं घर; ही 26 वर्षीय तरुणी जगते राजकुमारीसारखं आयुष्य

Vasundhara Oswal: सर्वात महागड्या घराची मालकीण या 26 वर्षीय तरुणीकडे... ती आहे तरी कोण?

Feb 10, 2025, 03:00 PM IST

खिडकीसुद्धा हवेत उडाली? Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, विमान कंपनीचं उत्तर डोकं चक्रावणारं

Viral Video : खिडकीसुद्धा हवेत उडाली वाटतं...; Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना.... 

 

Feb 10, 2025, 01:53 PM IST

Video : 'दिमाग किधर है तेरा...' चालू सामन्यातच रोहित शर्मानं हर्षित राणाला झापलं

IND vs ENG Video Viral : क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडू त्यांच्या त्यांच्या परिनं आपलं 100 टक्के योगदान देताना दिसतात. पण, हेच योगदान देताना रोहित यावेळी जरा जास्तच संतापला.... 

 

Feb 10, 2025, 11:30 AM IST

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात तडकाफडकी बदल; प्रवाशांनो आधी ही बातमी पाहा

Konkan Railway : कोकणात जायचा बेत असेल, तिकीटही काढलं असेल तर आताच पाहा ही बातमी. तुमच्या प्रवासाचा बेत बदलण्याची गरज भासू शकते... 

Feb 10, 2025, 09:13 AM IST

'महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार... कसं शक्यंय?'; राहुल गांधींचा EC ला थेट सवाल

Rahul Gandhi : हे कसं शक्यंय...? राहुल गांधींचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालावरून घणाघात. थेट आकडेवारी सादर करत काय म्हणाले... पाहा... 

Feb 7, 2025, 01:08 PM IST

फेब्रुवारीतच एप्रिल-मे इतका उकाडा ; देशातून 'हा' ऋतू नामशेष होईल, म्हणत तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Weather News : हवामान बदल आणि त्यांचे परिणाम.... या विषयी मागील काही वर्षांमध्ये बरंच लिहिलं, बोललं गेलं. आता मात्र त्यावर विचार करण्याची वेळ आही आहे कारण... 

 

Feb 7, 2025, 11:31 AM IST

आधी मोदी सरकारकडून करसवलत, आता RBI कडून व्याजदरात कपात; मध्यमवर्गीयांना डबल लॉटरी

RBI MPC 2025: मोठी बातमी! पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मोठा दिलासा, RBI कडून व्याजदरात कपात. पाहा किती फरकानं कमी करण्यात आला रेपो रेट.... 

Feb 7, 2025, 10:21 AM IST