मराठी बातम्या

HMPV व्हायरस नेमका किती घातक? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं...

HMPV Outbreak in china : घाबरण्याआधी आणि चुकीची माहिती पसरवण्याआधी पाहा महत्त्वाची माहिती... सतर्क राहा! 

Jan 6, 2025, 11:06 AM IST

घाबरू नका, पण सावध राहा; कोविडसारख्याच HMPV व्हायरसमुळे देशासह राज्यात मार्गदर्शक सूचना जारी

HMPV Virus Outbreak : पाहा काय करावं आणि काय करु नये याबाबतच्या सूचना... चीनमधील विषाणूजन्य आजारानं पुन्हा वाढवली भीती. नवं वर्ष धोक्याचं? 

 

Jan 6, 2025, 08:51 AM IST

VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…

विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावलं नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडं वळली आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघीण पाच बछड्यांनी पर्यटकांना भुरळ घातली. पण पर्यटकांसह सफारीवर आलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना घेरलं. या धक्कादायक व्हिडीओनंतर वन विभागाने मोठं पाऊल उचललं. 

Jan 5, 2025, 04:27 PM IST

मोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊत जरा स्पष्टच बोलले...

Ladki Bahin Yojna : राज्यात आणखी एक मोठा घोटाळा? पाहा लाडकी बहीण योजनेबाबत असं नेमकं का म्हणाले संजय राऊत? 

 

Jan 4, 2025, 01:53 PM IST

मुकेश अंबानींचं अँटिलिया आहे, त्या भूखंडाची मालकी आधी कोणाकडे होती?

Mukesh Ambani Antilia Cost : देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे मुकेश अंबानी. श्रीमंतीची परिभाषा बदल नवनवून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या कुटुंबाच्या घराविषयीसुद्धा अनेकांनाच कुतूहल असतं. 

 

Jan 4, 2025, 10:57 AM IST

बापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण

Bhandara News : अंगणातून 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. कुटुंबाला काय करावं हेच सुचेना. तीन दिवसापासून लेकरू न परतल्यानं गावातही दहशत... 

 

Jan 4, 2025, 09:20 AM IST

भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध

India China Ladakh Issue: भारत आणि चीन वादात आता शेजारी राष्ट्रानं पुन्हा कुरापती सुरू केल्या असून, लडाखवर वक्रदृष्टी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Jan 4, 2025, 08:44 AM IST

अतिउत्साह नडला! मुंबईतील 29 वर्षीय तरुण नको त्या धाडसामुळं खंडाळा दरीत भरकटला आणि 6 तासांनंतर...

Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं 

 

Jan 4, 2025, 07:59 AM IST

फारच कमी किंवा फार जास्त वयात लग्न केल्यास काय नुकसान होतं?

जीवनात काही निर्णय हे योग्य वेळी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. 

Jan 3, 2025, 02:33 PM IST

Rename Kashmir : काश्मीरचं नाव बदलणार? शाहंनी उल्लेख केलेले ऋषी कश्यप आहेत तरी कोण?

Amit Shah Kashmir Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  नुकतंच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी थेट काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केलं... 

 

Jan 3, 2025, 02:17 PM IST

Yamunotri Viral Video: क्षणात रक्त गोठवणाऱ्या बर्फात साधुंचा मंत्रमुग्ध करणारा शंखनाद; यमुनोत्री धामवर असं केलं हिमवर्षावाचं स्वागत

Viral Video Sadhu : स्वागत असावं तर असं... हिमवर्षावात, रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतक्या सहजतेनं साधूंनी कसा केला शंखनाद? पाहणारेही भारावले. व्हिडीओ पाहून अनेकांना पटली अध्यात्माची ताकद 

 

Jan 3, 2025, 11:43 AM IST

सगळं कोरोनासारखंच... जगावर नव्या महामारीचं सावट; चीनमध्ये रुग्णालयांपासून स्मशानापर्यंत हाय अलर्ट

China New Virus : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं. ज्यानंतर सआता पुन्हा याच चीनमध्ये आणखी एका महामारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 3, 2025, 08:42 AM IST

नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता अर्ध्या किमतीत; NMMT कडून प्रवाशांना खास भेट, काय आहेत नवे तिकीट दर?

Navi Mumbai- Mumbai via Atal Setu : बातमी तुमच्या कामाची, आता नवी मुंबई ते मुंबई प्रवास खिशाला परवडणाऱ्या दरात. पाहा कसा मिळेल फायदा, काय आहेत नवे तिकीट दर... 

 

Jan 3, 2025, 07:34 AM IST

Video : गावखेड्यातील मुलगा ते ग्लोबल स्टार... पंतप्रधानाच्या भेटीला पोहोचला दिलजीत दोसांझ, साधेपणा पाहून चाहते भारावले

Diljit Dosanjh Meets PM Modi: दिलजीतला भेटताच पंतप्रधान मोदी काय म्हणाले? सततच्या परदेशवाऱ्या करणारा दिलजीत भारताविषयी पंतप्रधानांसमोर काय म्हणाला? 

Jan 2, 2025, 12:32 PM IST

वसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Jan 2, 2025, 10:13 AM IST