एव्हरेस्ट थट्टा नाही, तिथं मृतदेहांचा खच पडलाय... ; प्रत्यक्षदर्शी भारतीय गिर्यारोहकानं सांगितलेला शब्दन् शब्द धडकी भरवणारा
Mount Everest Summit Video : एव्हरेस्ट सर केलेला माणूसच सांगतोय तिथं जाऊ नका... वास्तव ऐकून तुम्हीही म्हणाल इतका अट्ट्हास कशाला?
Jan 2, 2025, 10:06 AM IST
मुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट
Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा...
Jan 2, 2025, 07:43 AM IST
बर्फाच्छादित शिमल्यातून संजय राऊत म्हणाले Happy new year; पाहा Photos
New Year 2025 : नेतेमंडळीसुद्धा यात मागे राहिलेली नाहीत. संजय राऊत हेसुद्धा याच नेत्यांच्या यादीतील एक नाव.
Jan 1, 2025, 11:21 AM ISTRBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट
RBI News : देशात आणखी एक हादरवणारा घोटाळा समोर. शेंगदाणे विकणाऱ्याकडे सापडलं घबाड... पाहा नेमकं काय आणि कुठे घडलं...
Jan 1, 2025, 10:30 AM IST
मुहूर्त ठरला! 2025 मध्ये MHADA ची बंपर लॉटरी; दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत कुठंही परवडणारं घर घेता येणार
MHADA Lottery 2025 : मुंबई शहरात घर हवं यासाठी पैशांची जुळवाजुळव करताय? म्हाडा देणार तुमच्या स्वप्नांना बळ. पाहा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी...
Jan 1, 2025, 08:15 AM IST
Bank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँका सुरू राहणार की बंद?
Bank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँकांची कामं काढलीयेत? आधी बँकांचं वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा...
Dec 31, 2024, 01:29 PM IST
'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी
Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.
Dec 30, 2024, 02:01 PM IST
धक्कादायक! गप्पा मारत बसणाऱ्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला, घर जाळण्याचा प्रयत्न
Kalyan News : कल्याण पुन्हा हादरलं! शेजाऱ्यांचा वाद विकोपास. रागाच्या भरात केला जीवघेणा हल्ला. पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी.
Dec 30, 2024, 08:45 AM IST
New Year Travel : न्यू इयर पार्टीसाठी मुंबईशिवाय महाराष्ट्रातील ही ठिकाणं बेस्ट! नक्की तुम्हाला आवडतील...
New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तर पार्टीसाठी धुमधडाक्यात तयारी चालली आहे. मुंबईत न्यू इयर पार्टीसाठी अनेकांची पसंती असते. पण तुम्हाला मुंबईशिवाय महाराष्ट्रातील आज आम्ही अशा बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत, जिथे जाऊ तुम्हाला जणू स्वर्गसुखाचा अनुभव येईल.
Dec 28, 2024, 04:58 PM ISTजास्त अल्कोहोल सेवन केल्याने 'हँगओव्हर' होणार नाही? प्रसिद्ध डॉक्टरांचं टीप येईल कामी
New Year 2025 : दारू पिणे हे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे, असं वारंवार सांगितलं तरीही आज दारु पिणे ही एक सामान्य बाब आहे. पार्ट्यांमध्ये दारू पिऊन दुसऱ्या दिवसी हँगओव्हरची समस्या होते. यावर प्रसिद्ध डॉक्टरांनी खास टीप दिलीय, जी तुमच्या कामी येईल.
Dec 27, 2024, 10:57 PM ISTMarvel सुपरहिरोच्या पत्नीचा सेटवर लैंगिक छळ; सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला, व्हॅनमध्ये मर्यादा सोडली…
Entertainment News : चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रणयदृश्यांसाठी सहसा इंटिमसी कोऑर्डिनेटरचं मार्गदर्शन घेतलं जातं. पण, एका हॉलिवूडपटादरम्यान मात्र अभिनेत्रीला भयावह अनुभवाचा सामना करावा लागला...
Dec 27, 2024, 03:38 PM IST
'अशा' पद्धतीनं आईस्क्रीम खाल्ल्यास सर्दी-खोकला दूरच राहील
इतकी वर्ष तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आईस्क्रीम खात आलात आणि तुम्हाला कोणी सांगितलंही नाही?
Dec 26, 2024, 03:12 PM ISTबॉयफ्रेंडसाठी कुंकवाच्या धन्याला संपवलं! मामा, मामी आणि भाडेकरु; सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर
Satish Wagh Murder Case : सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मामीने प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या मामाचा 5 लाख देऊन काटा काढला.
Dec 26, 2024, 02:32 PM ISTअंतराळात खरंच अडकला आहात की...? Sunita Williams च्या ख्रिसमस सेलिब्रेशन फोटोंमुळं नवा वाद
Sunita Williams Christmas Celebration : आम्हाला फसवताय? नेटकऱ्यांनी का विचारला असा प्रश्न? नाताळच्या सेलिब्रेशनवरून पडलीये वादाची ठिणगी...
Dec 26, 2024, 02:18 PM IST
मुंबईकरांच्या खिशाला कात्री; नव्या वर्षात पाणीपट्टी 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार?
Mumbai News : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी. थेट परिणाम होणार तुमच्या बजेटवर.... निमित्त ठरेल पालिकेचा एक निर्णय.
Dec 26, 2024, 09:55 AM IST