...तरच तुमचा अर्ज पात्र; CIDCO Lottery संदर्भात मोठी अपडेट
CIDCO Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी प्रयत्न करताय? अटीशर्थी माहितीयेत? गृहनिर्माण योजनेअंतर्गत आता नवा टप्पा काय? काय आहे सिडकोची नवी अपडेट? पाहा
Nov 28, 2024, 02:11 PM IST
किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणार
केंद्राच्या 2024 च्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागली होती.. या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेत.. समजून घेऊयात कुणाला किती टॅक्स भरावा लागणार त्याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.
Jul 23, 2024, 09:44 PM ISTमध्यमवर्गीय, नोकरदारांची मजाच मजा! Budget 2024 मध्ये होणार NPS संदर्भातील 'हा' मोठा निर्णय?
Budget 2024 Expectations: मध्यमवर्गीय कुटुबीयांच्या अपेक्षांमध्ये भर. तिसऱ्यादा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारकडून आणखी एका मास्टर स्ट्रोकची तयारी. जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा...
Jul 8, 2024, 12:04 PM IST
OTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा
Best Low Budget Movies on OTT: OTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. कमी निर्मिती खर्चात सध्या बॉक्स ऑफिस कमाईचे विक्रम मोडणारा हा चित्रपट कैक मार्गांनी प्रसिद्धीझोतात आला.
May 2, 2024, 12:38 PM ISTBudget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे
Feb 1, 2023, 12:37 PM ISTBudget 2023 : 'या' दिवशी आहे यंदाची Halwa Ceremony, गोडधोड खाऊन अधिकारी अचानक दिसेनासे का होतात?
Halwa Ceremony Budget 2023 Date: देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच केंद्रात चांगलीच धावपळ सुरु आहे. दर दिवशी एक नवी माहितीसुद्धा समोर येत आहे.
Jan 25, 2023, 03:42 PM ISTBudget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा? फक्त 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Budget 2023 : अर्थसंकल्प म्हटलं की त्यामध्ये वापरली जाणारी अधिक भाषा कित्येकांना लक्षातच येत नाही. आपल्याला याचा काय फायदा? असंही खेड्यापाड्यातील मंडळी या बजेटविषयी विचारतात.
Jan 24, 2023, 12:53 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर
Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास.
Jan 23, 2023, 01:11 PM IST
PM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या
PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी.
Jan 10, 2023, 04:29 PM ISTबजेट मांडताना सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले
सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले
Feb 3, 2021, 01:54 PM ISTUnion Budget 2021 : तुमच्याशी संबधित १५ महत्त्वाच्या घोषणा
अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा
Feb 1, 2021, 06:21 PM ISTBudget 2021 : अप्रत्यक्ष करांवर सेस लावून खिसा अलगद रिकामा करण्याचा फॉर्म्युला
लागू केलेल्या सेसमुळे नोकरदार आणि शेतकरी दोघेही भरडले जाण्याची भीती
Feb 1, 2021, 03:24 PM ISTमहाराष्ट्रातल्या २ शहरांमधल्या मेट्रोसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
Feb 1, 2021, 03:24 PM ISTBudget 2021 : पेट्रोल डिझेलवरील अधिभारामुळे भडकले संजय राऊत
हा अर्थसंकल्प देशाचा आहे की निधी वाटपाचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
Feb 1, 2021, 03:06 PM ISTBudget 2021: बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
आजच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
Feb 1, 2021, 02:07 PM IST