बजेट

शिवसेनेच्या वचननाम्यातील बजेटमध्ये काय आणि नाही?

शिवसेनेने मुंबईकरांना निवडणुकीआधी जी आश्वासने दिली होतीत. त्यातील काहींचा विसर पडलेला दिसत आहे.

Mar 29, 2017, 04:45 PM IST

आज मुंबई महापालिकेचं बजेट होणार सादर

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं 2017-18 चं बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडलं जाणार आहे. यंदाचं बजेट फुगवलेलं नव्हे तर वास्तववादी असणार आहे. त्यामुले मागील वर्षी असलेले 37 हजार कोटी रुपयांचं बजेट यंदा मात्र 30 टक्क्यांनी कमी असणार आहे.

Mar 29, 2017, 08:34 AM IST

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी तरतूद कमीच

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी नसली तरी कृषी क्षेत्रासाठी मोठी तरतूद असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

Mar 20, 2017, 06:30 PM IST

मुख्यमंत्र्यांचे विधासभेत निवेदन, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन नाही!

कर्जमाफीबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. मात्र, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन दिले नाही.  

Mar 18, 2017, 12:50 PM IST

पहिल्याच बजेटमध्ये ट्रम्प यांचा पाकिस्तानला दणका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच बजेटमध्ये परकीय मदतीला मोठी कात्री लावण्यात आली आहे.

Mar 16, 2017, 11:07 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार

राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे. यंदा सहा मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.

Feb 27, 2017, 04:41 PM IST

बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारला

आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट सादर केलं. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलं. नोटाबंदीनंतरचं हे पहिलं बजेट असल्याने त्यावर अनेकांचं लक्ष होतं. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारतांना दिसला.

Feb 1, 2017, 05:10 PM IST

बजेट २०१७-१८ मध्ये काय होणार महाग

 केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते.  पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.  प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त

Feb 1, 2017, 04:38 PM IST

बजेट २०१७-१८ मध्ये होणार स्वस्त या १७ गोष्टी

 केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते.  पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.  प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त आपण नजर टाकूया काय झाले स्वस्त 

Feb 1, 2017, 04:09 PM IST

नोटबंदीनंतर मोदी सरकारचा बजेटमध्ये सर्वात मोठा निर्णय

 नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये  पुन्हा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. आता यापुढे ३ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार चेक, ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.  

Feb 1, 2017, 02:49 PM IST