बजेटमध्ये काही नाही, हे फक्त शेर-ओ-शायरीचं बजेट - राहुल गांधी
अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Feb 1, 2017, 02:30 PM ISTविविध क्षेत्रानुसार बजेटचे ठळक मुद्दे...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTजेटलींच्या बजेटमधील तीन महाघोषणा
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये तीन महाघोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तीन महाघोषणा केल्या. यात अनेकांना दणका बसला तर सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 01:50 PM ISTरेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 12:50 PM ISTबजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.
Feb 1, 2017, 12:23 PM ISTरेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होण्याची ९ दशकांची परंपरा खंडित
केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.
Feb 1, 2017, 09:24 AM ISTलेडिज स्पेशल : गृहिणीची नजर बजेटकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:09 PM IST'बजेट पुढे ढकलण्याच्या मागणीचं उत्तर द्या'
केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Jan 7, 2017, 08:22 PM ISTअर्थसंकल्प पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प नको, अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. अर्थसंकल्प पुढे ढकण्याची मागणी होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे फेब्रुवारीतच बजेट सादर होणार आहे.
Jan 6, 2017, 12:04 AM ISTनिवडणुकीपूर्वी बजेट नको, शिवसेनेनंतर विरोधकांची मागणी
पाच राज्यांच्या निवडणुकीआधी सर्वसाधारण बजेट सादर केलं जाऊ नये अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगात धाव घेतली..
Jan 5, 2017, 05:24 PM ISTनिवडणुकीआधी बजेट नको - विरोधकांची मागणी
निवडणुकीआधी बजेट नको - विरोधकांची मागणी
Jan 5, 2017, 04:30 PM IST'राज्याचं सिंचन बजेट ५० हजार कोटी असावं'
'राज्याचं सिंचन बजेट ५० हजार कोटी असावं'
Nov 5, 2016, 11:51 PM ISTबेस्ट कोट्यवधींच्या तोट्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:54 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर बेस्ट भाडेवाढ नाही
2017-18चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतायत.
Oct 6, 2016, 08:49 AM ISTआयसीसीच्या त्या निर्णयावर बीसीसीआय नाराज
1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 4, 2016, 05:47 PM IST