'महाविकासआघाडी'मध्ये या नेत्यांना मिळणार मंत्रिपदं!
राज्यातला सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 21, 2019, 04:06 PM ISTराष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
Nov 21, 2019, 04:00 PM ISTसमान खात्यांसाठी आग्रही राहा! काँग्रेस हायकमांडच्या सूचना
सत्तास्थापनेचा तिढा सुटत असतानाच काँग्रेसची खेळी
Nov 21, 2019, 03:47 PM ISTकाँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार - सूत्र
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार - सूत्र
Nov 21, 2019, 03:45 PM ISTमहाविकासआघाडी बुलेट ट्रेनचा पैसा शेतकरी कर्जमाफीसाठी वळवणार?
महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे.
Nov 21, 2019, 03:22 PM ISTमहाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?
महाराष्ट्र ( Maharastra) राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना (BJP - Shiv Sena ) युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.
Nov 21, 2019, 01:51 PM ISTमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत पवारांची घरी आघाडीची बैठक
महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.
Nov 21, 2019, 12:19 PM ISTनवी दिल्ली | काँग्रेस नेत्यांशी सोनियांची चर्चा
नवी दिल्ली | काँग्रेस नेत्यांशी सोनियांची चर्चा
Nov 21, 2019, 12:15 PM IST'हम बुरे ही ठीक हैं' म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवाब मलिकांचं प्रत्यूत्तर
शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...
Nov 21, 2019, 11:46 AM ISTनवी दिल्ली | काँग्रेस, एनसीपीच्या स्वतंत्र बैठका सुरू
नवी दिल्ली | काँग्रेस, एनसीपीच्या स्वतंत्र बैठका सुरू
Nov 21, 2019, 11:45 AM ISTकाँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, राऊतांचा पुनरुच्चार
Nov 21, 2019, 10:51 AM ISTनवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
नवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
Nov 21, 2019, 10:50 AM ISTबैठकांचा सिलसिला सुरूच... उद्या 'महाशिवआघाडी'च्या घोषणेची शक्यता
'महाशिवआघाडी'त सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय
Nov 21, 2019, 07:54 AM ISTमहाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार
राज्यामध्ये महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
Nov 20, 2019, 11:34 PM ISTनवी दिल्ली | महाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार
नवी दिल्ली | महाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार
Nov 20, 2019, 11:25 PM IST