अजित पवारांना अडीच वर्षे CM पद देण्यास शिवसेना तयार? - सूत्र
अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे.
Nov 25, 2019, 09:17 AM ISTमुंबई । अजित पवारांचे बंड फसले, सामनातून टीका
अजित पवारांचं बंड फसलंय. आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय असं सांगत सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका सामनाने केलीय.
Nov 25, 2019, 09:10 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालाचा आज निर्णय
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालाची दारं ठोठावण्यात आली. ज्या धर्तीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास याबाबचा निर्णय सुनावला जाणार आहे. ज्यामुळे या टप्प्यावर तरी राज्यातील सत्तासंघर्ष निकाली निघून स्थिर सरकार स्थापन होतं का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Nov 25, 2019, 08:55 AM ISTशरद पवारांना समजले असेल, पाठीत खंजीर कसा खुपसतात ते? - शालिनीताई पाटील
वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
Nov 25, 2019, 08:46 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTराष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून माघारी, अजित पवारांसोबत एकच आमदार
राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे.
Nov 25, 2019, 08:17 AM ISTसरकार स्थापनेनंतर भाजपची आज पहिली बैठक
आज सरकार स्थापनेनंतरची भाजपची पहिली बैठक होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
Nov 25, 2019, 07:37 AM ISTराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष
स्थिर सरकार स्थापन होणार का?
Nov 25, 2019, 07:21 AM ISTघोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीने आमदारांचं हॉटेल बदललं
घोडेबाजार टाळण्यासाठी खबरदारी
Nov 24, 2019, 09:09 PM ISTराष्ट्रवादीपासून दूर गेल्यानंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बंड केल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Nov 24, 2019, 04:48 PM ISTअजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली
'लाडू घशाखाली उतरले नाहीत, उतरणारही नाहीत'
Nov 24, 2019, 10:45 AM ISTमहाविकासआघाडीच्या याचिकेवर आज सकाळी ११.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी
भाजप सरकारला आजच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी
Nov 24, 2019, 07:57 AM IST'अजित पवारांनी राजीनामा देऊन परत यावं'
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या 'रेनिसन्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे.
Nov 23, 2019, 11:30 PM IST'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार'
'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास राष्ट्रवादीचे आमदार
Nov 23, 2019, 10:09 PM ISTकाँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला नेत आहोत- पृथ्वीराज चव्हाण
राज्याच्या राजकारणाला सध्या नाट्यरूप स्वरूप प्राप्त झाले आहे.
Nov 23, 2019, 09:22 PM IST