'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही'; गडकरींचं भाकीत
'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही'; गडकरींचं भाकीत
Nov 22, 2019, 03:55 PM ISTमुंबई | काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची बैठक
मुंबई | काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची बैठक
Nov 22, 2019, 02:15 PM ISTसांगलीत धोका असल्याने भाजपची सावध भूमिका, प्रदेशाध्यक्षांनी बोलावली बैठक
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापनेच्या हालचालीमुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सत्तांतर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील सव्वा वर्षानंतर नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजप सांगली महापालिकेतील महापौर बदलण्याची हालचाली करत आहे.
Nov 22, 2019, 01:44 PM ISTपरभणी महापालिकेत काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर
परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे आणि उपमहापौरपदी काँग्रेसचेच भगवान वाघमारे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
Nov 22, 2019, 01:16 PM ISTलातूर पालिकेत बहुमत असताना भाजपला मोठा धक्का, काँग्रेसचे महापौर
भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर महानगरपालिकेत सत्तांतर घडून आले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आलेत.
Nov 22, 2019, 12:35 PM ISTपवारांकडून मुख्यमंत्री पदावर ट्विस्ट, उद्धव ठाकरे तयार नसतील तर...
मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे
Nov 22, 2019, 11:20 AM ISTभाजपासोबतच्या घटस्फोटासंबंधी संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी आजही आपल्या ट्विटचा सिलसिला कायम ठेवलाय
Nov 22, 2019, 09:41 AM ISTकाँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरुन जोरदार लॉबिंग
कोण होणार काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री...?
Nov 22, 2019, 08:51 AM ISTमुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र बैठक
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...
Nov 22, 2019, 08:25 AM ISTमहाराष्ट्रात असा असेल महाविकास आघाडीचा सत्ता फॉर्म्युला...
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर एकमत
Nov 22, 2019, 07:56 AM ISTमुंबई | सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! उद्धव ठाकरे पवारांच्या निवासस्थानी
मुंबई | सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! उद्धव ठाकरे पवारांच्या निवासस्थानी
Nov 21, 2019, 11:45 PM ISTसत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! उद्धव ठाकरे पवारांच्या निवासस्थानी
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
Nov 21, 2019, 11:24 PM ISTउपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग
राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 21, 2019, 09:31 PM ISTउद्या पवार-ठाकरे भेट, महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा?
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
Nov 21, 2019, 07:34 PM IST'काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण, सगळ्या मुद्द्यांवर एकमत'
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका अखेर संपल्या
Nov 21, 2019, 05:33 PM IST