नवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
नवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
Nov 20, 2019, 09:35 PM ISTउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, संजय राऊत यांची मागणी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेचे सकारात्मक संकेत दिले आहेत
Nov 20, 2019, 09:25 PM IST'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
तब्बल ३ तासांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे.
Nov 20, 2019, 08:48 PM ISTअसा असणार महाशिवआघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला?
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे.
Nov 20, 2019, 08:16 PM ISTशरद पवारांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे.
Nov 20, 2019, 07:07 PM ISTमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडीस सोनिया गांधी यांची संमती
अखेर महाराष्ट्रातील सत्तापेच (Maharashtra Assembly Elections 2019) सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे.
Nov 20, 2019, 05:43 PM IST३७० अनुच्छेद रद्द : काश्मीर खोऱ्यात समस्या कायम - काँग्रेस
जम्मू काश्मिरमध्ये ३७० अनुच्छेद रद्द करण्याच्या निर्णयाला आज १०० दिवस पूर्ण झाले. याबाबत राज्यसभेत आज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये आजही समस्या आहे तशाच असल्याचे म्हटले आहे.
Nov 20, 2019, 05:29 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र खलबतं
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे.
Nov 20, 2019, 04:48 PM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींचं दोन शब्दात उत्तर
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींनी मौन सोडलं
Nov 20, 2019, 04:04 PM ISTमोदी-पवार भेटीमध्ये शाहंची एन्ट्री, नेमकी कशाची चर्चा?
राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Nov 20, 2019, 03:40 PM ISTशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात - पवार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आजही कायम आहे. एक आठवडा झाला तरी सत्तास्थापन करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. मुंबईत चर्चा झाल्यानंतर आता दिल्लीत खलबते सुरु आहेत.
Nov 20, 2019, 01:27 PM ISTनवी दिल्ली : आघाडीपूर्वी राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक
नवी दिल्ली : आघाडीपूर्वी राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक
Nov 20, 2019, 11:15 AM ISTनवी दिल्ली : शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
नवी दिल्ली : शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Nov 20, 2019, 11:10 AM ISTनवी दिल्ली : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्तास्थापना- संजय राऊत
नवी दिल्ली : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्तास्थापना- संजय राऊत
Nov 20, 2019, 11:05 AM IST