निवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील - शरद पवार
राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळनेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Nov 23, 2019, 01:07 PM ISTअजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Nov 23, 2019, 12:42 PM ISTकाँग्रेसही फुटीच्या मार्गावर, सोनिया गांधींची फोनवरुन चर्चा
राष्ट्रवादीनंतर काँग्रेस ही फुटणार का ?
Nov 23, 2019, 11:52 AM IST'पवारजी तुस्सी ग्रेट हो'; काँग्रेस नेत्याचं ट्विट
महाराष्ट्रात शनिवारी सकाळी सर्वात मोठा राजकीय भूकंप...
Nov 23, 2019, 10:51 AM ISTमहाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा 'राजकीय भूकंप'
राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असताना देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकारचा शपथविधी पार पडलाय
Nov 23, 2019, 08:52 AM IST
महाशिवआघाडी : कोणत्या मुद्यावर चर्चेचं घोडं अडलंय ?
अजून काही बारकावे शिल्लक आहेत, त्यावर चर्चा सुरु आहे.
Nov 23, 2019, 07:40 AM ISTमुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
Nov 22, 2019, 11:40 PM ISTमहाराष्ट्रात 'ठाकरे सरकार'; मुख्यमंत्री व्हायला उद्धव तयार
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला
Nov 22, 2019, 08:58 PM IST'सरकार स्थापनेसाठीची चर्चा सकारात्मक, उद्या पुन्हा बैठक'
महाविकासआघाडी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात
अजूनही काही मुद्द्यांवर चर्चा सुरू- उद्धव ठाकरे
महाविकासआघाडी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात
Nov 22, 2019, 07:47 PM ISTCM पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांची सहमती - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत सर्व सहमती झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
Nov 22, 2019, 07:05 PM IST'महाविकासआघाडी'च्या बैठकीला सुरुवात
राज्यातली सत्तास्थापनेची प्रक्रिया आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे.
Nov 22, 2019, 05:14 PM IST'महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही'; गडकरींचं भाकीत
राज्यामध्ये महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे.
Nov 22, 2019, 04:20 PM ISTमुंबई : आघाडीची छोट्या मित्रांसोबत चर्चा
मुंबई : आघाडीची छोट्या मित्रांसोबत चर्चा
Nov 22, 2019, 04:15 PM ISTमुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर...
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर...
Nov 22, 2019, 04:05 PM IST