काँग्रेस

पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nov 18, 2019, 05:21 PM IST

शरद पवारांची गुगली, 'महाराष्ट्र सरकारबाबत सेना-भाजपला विचारा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Nov 18, 2019, 12:44 PM IST
NCP leaders in favor to go with shivsena PT1M46S

शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक

मुंबई | शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक

Nov 17, 2019, 11:35 PM IST
sanjay raut ask questions to bjp after shivsena get out of NDA PT4M6S

नवी दिल्ली | 'शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?' राऊतांचा भाजपाला सवाल

नवी दिल्ली | 'शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?' राऊतांचा भाजपाला सवाल

Nov 17, 2019, 09:15 PM IST

राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर का?

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली.

Nov 17, 2019, 08:57 PM IST

शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक

महाशिवआघाडी सरकारसाठी जोरदार हालचाली

Nov 17, 2019, 08:37 PM IST

'शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?' राऊतांचा भाजपाला सवाल

'आम्हाला काढण्याचा निर्णय लल्लू-पंजुंनी घेतलाय. एनडीए ही एका पक्षाच्या मालकीची आहे का?'

Nov 17, 2019, 08:36 PM IST
Pune Nawab Malik On NCP Meeting PT5M7S

पुणे : पर्यायी सरकारसाठी पवार घेणार सोनिया गांधींची भेट - नवाब मलिक

पुणे : पर्यायी सरकारसाठी पवार घेणार सोनिया गांधींची भेट - नवाब मलिक

Nov 17, 2019, 07:40 PM IST
Pune Praful Patel Update PT3M7S

पुणे : राष्ट्रवादीच्या बैठकीपासून प्रफुल्ल पटेल दूर

पुणे : राष्ट्रवादीच्या बैठकीपासून प्रफुल्ल पटेल दूर

Nov 17, 2019, 07:35 PM IST

'पर्यायी सरकार' देण्यासाठी उद्या शरद पवार-सोनिया गांधींची बैठक

तब्बल २ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली आहे.

Nov 17, 2019, 07:32 PM IST
Aurangabad Rao Saheb Danve On Alliances PT1M8S

'बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती...'

'बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती...'

Nov 17, 2019, 07:30 PM IST

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नितीशकुमार होणार?

हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आता एका वैचारिक वळणावर आलीय

Nov 17, 2019, 06:31 PM IST

सत्तास्थापनेचा चमत्कार भाजपा कसा घडवून आणणार...?

शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवणार की पुन्हा निवडणुकीला समोरं जाणार?

Nov 17, 2019, 05:28 PM IST

भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य

'शिवसेनेच्या बाबतीत दगडापेक्षा वीट मऊ अशी कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहे'

Nov 17, 2019, 04:22 PM IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, संसदेत आम्ही विरोधी पक्षासोबत बसणार - संजय राऊत

महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, असा विश्वास  संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. 

Nov 16, 2019, 11:40 PM IST