जयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार
अजित पवार यांना व्हिप काढण्याचा अधिकार नाही
Nov 23, 2019, 08:52 PM ISTअजित पवारांना हटवले, वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड
आज सकाळी ८ वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 23, 2019, 08:04 PM ISTराज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आहे.
Nov 23, 2019, 07:53 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना शिवसेनेने घेतले ताब्यात
महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची आपल्या आमदारांसोबत बैठक सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले.
Nov 23, 2019, 07:21 PM ISTपुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे
काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.
Nov 23, 2019, 06:46 PM ISTराष्ट्रवादी नेते धनंजन मुंडे माघारी, पक्षाच्या अधिकृत बैठकीला उपस्थित
अजित पवारांसोबत १३ आमदार होते. त्यातील आता सात आमदार माघारी परतले. तर आता राष्ट्रवादीच्या बैठकीला अजित पवारांसोबत असलेले धनंजन मुंडे उपस्थित आहेत.
Nov 23, 2019, 05:45 PM ISTअजित पवारांना धक्का; राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे
राज्यात एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Nov 23, 2019, 05:18 PM ISTअजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अनेक ठिकाणी अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे पक्षाचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
Nov 23, 2019, 04:24 PM ISTरात्रीस खेळ चाले... आठ तासांत पलटला 'सत्तास्थापने'चा खेळ!
सरकार बनण्याच्या या सर्व घडामोडी कशा घडल्या तेही जाणून घ्या...
Nov 23, 2019, 03:54 PM ISTअजित पवारांना बारामतीकरांचा पाठिंबा आहे का?
महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपला पाठिंबा दिल्याने अनेकांना धक्का बसला.
Nov 23, 2019, 03:50 PM ISTअजित पवारांसोबत १५ आमदार उपस्थित होते - गिरीश महाजन
अजित पवारांसोबत १५ आमदार उपस्थित होते - गिरीश महाजन
Nov 23, 2019, 03:45 PM ISTअजित पवारांचा विश्वासघात पचवणारे पवार म्हणाले, 'कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळा'
सुप्रीया खासदार आहेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपण शिवसेनेसमोर ठेवला नव्हता - शरद पवार
Nov 23, 2019, 01:51 PM ISTसरकार आम्हीच बनवणार, उद्धव ठाकरे - शरद पवारांची संयुक्त पत्रकार परिषद... अनकट
सरकार आम्हीच बनवणार, उद्धव ठाकरे - शरद पवारांची संयुक्त पत्रकार परिषद... अनकट
Nov 23, 2019, 01:50 PM IST