तुम्ही, रेखाला अमिताभच्या अंदाजात पाहिलंय?
दीर्घकाळापासून प्रदर्शनासाठी वाट पाहत असलेला अभिनेत्री रेखाचा ‘सुपर नानी’ यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.
Sep 17, 2014, 02:42 PM ISTबिग बींचा 'पोरबाजार'
Sep 16, 2014, 06:59 PM ISTसून ऐश्वर्याला पाहून अमिताभ म्हणतात...
‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल साईटस् ट्विटर आणि फेसबुकवर सून ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो शेअर केलाय. यासोबतच, त्यांनी काही ओळीही या फोटोखाली लिहिल्यात.
Sep 4, 2014, 01:27 PM ISTपिंक पॅंथर या कब्बडी संघाला चियर्स करताना बच्चन कुटूंबीय
Aug 27, 2014, 03:54 PM ISTआता वाटतंय, महाराष्ट्र फळांच्या निर्यातीत 'नंबर एक'
महानायक अमिताभ बच्चन यांना राज्याच्या फलोत्पादन विभागाचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यात आलं.
Aug 10, 2014, 09:35 PM ISTअमिताभजी, जळगावची केळी गेली कुठे?
अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाले आहेत. ते आता महाराष्ट्राच्या फळांचे मार्केटिंग करणार आहेत. अमिताभ बच्चन हे राज्याच्या फळांची काळजी घेणार आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीला सुरूवातही केली आहे. याचे फोटो सोशल नेटवर्किंगवरही झळकले आहेत.
Aug 7, 2014, 10:18 PM ISTजेव्हा KBC-8च्या कार्यक्रमात चिडले अमिताभ बच्चन...
केबीसी-8च्या पहिल्याच एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले. सेटवर 'वंदे मातरम्' गाण्याच्या संगीतावर तालीम सुरू होती. यासाठी प्रेक्षकांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं आणि नंतर बिग बींना प्रेक्षकांमध्ये जाण्यास सांगितलं, त्यामुळं ते चिडले.
Aug 3, 2014, 06:56 PM IST‘केबीसी-8’चा पहिला स्पर्धक… कपिल शर्मा!
हास्य कलाकार कपिल शर्मा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हीट गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या सीझनचा पहिलाच गेस्ट असणार आहे.
Jul 30, 2014, 07:25 PM ISTबिग बी झाले महाराष्ट्राचे 'बागवान'!
बिग बी अमिताभ बच्चन आता आपल्याला मराठी वेशात चक्क फळांचं प्रमोशन करतांना दिसणार आहेत. राज्यातील फळबागांना चालना देण्यासाठी अमिताभ बच्चनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली.
Jul 27, 2014, 02:32 PM ISTब्राझिलचा पराभवानंतर महानायक नाराज
आपली पसंतीची टीम ब्राझील सेमीफायनलमधून झाल्याने अमिताभ बच्चन चांगलेच नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवर ही नाराजी व्यक्त केली आहे.
Jul 10, 2014, 08:25 PM ISTचक्क, बिग बी अमिताभ रेल्वे स्टेशनवर हरवलेत...
नवी दिल्लीः तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. पण ही बाब खऱी आहे. चक्क, बिग बी अमिताभ रेल्वे स्टेशनवर हरवले होते. ही कबुली अमिताभ बच्चन यांनीच दिलेय.
Jun 26, 2014, 07:08 PM ISTबिग बी महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
महानायक अमिताभ बच्चन हे महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन विभागाचे आता ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणार आहेत.
Jun 6, 2014, 02:06 PM ISTबीग बी-जयासोबत काम करण्यास अभि-अॅशचा नकार
बॉलिवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी महानायक बीग बी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असताना चक्क ही संधी धुडकावून लावलीय.
May 12, 2014, 08:06 AM IST‘लग्नापूर्वी अॅशचे माझ्याशी होते संबंध’
बॉलिवूडमधल्या एका प्रतिष्ठित घरण्याची सून आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. परंतु, यावेळी चर्चा ती गर्भवती असण्याबद्दल नीह तर वेगळीच आहे...
May 11, 2014, 10:37 AM IST