जया बच्चन यांनी पकडली रिपोर्टरची कॉलर
अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आपला राग आवरणं इतकं जड झालं की त्यांनी चक्क एका रिपोर्टरची कॉलरच पकडली...
May 8, 2014, 03:57 PM ISTअमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार
गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.
Apr 27, 2014, 08:58 AM ISTफिल्म रिव्ह्यू : निवडणुकीच्या रंगात `भूतनाथ` परतला
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा `भूतनाथ रिटर्न्स` हा सिनेमा शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय.
Apr 12, 2014, 12:00 PM ISTबिग बींना धक्का, भेटले आराध्या बच्चनचे छोटे फॅन्स
अमिताभ बच्चन `भूतनाथ रिटर्नस्` चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत असताना, प्रमोशन नंतर काही असं घडलं की अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
Apr 11, 2014, 05:12 PM ISTगूड न्यूज: बच्चन कुटुंबात येणार नवा पाहुणा?
एकीकडे जिथं ऐश्वर्या राय बच्चनचं चित्रपटातील रिएँट्रीबद्दल चर्चा आहे, तिथं दुसरीकडे आणखी एका गूड न्यूजची चर्चा आहे. बच्चन कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आणि बिग बी पुन्हा आजोबा होणार, अशी बातमी आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होण्याचं प्लानिंग करतेय.
Apr 9, 2014, 01:24 PM ISTमहानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली
महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
Mar 12, 2014, 12:48 PM ISTबीग बी रायगडात, खाली मांडी घालून जेवले!
बॉलिवूडचा महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांनी सपत्नीक रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील खामगावाला भेट दिली. अमिताभ बच्चन गावात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सगळा गाव त्यांना पाहण्यासाठी गोळा झाला.
Mar 6, 2014, 08:51 PM IST...जेव्हा अजित पवार घेतात रेखाची विकेट!
एरवी राजकारणाच्या मैदानात सतत धावत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी मराठी तारकांच्या कार्यक्रमात चांगलेच रंगले. आपण अमिताभचे फॅन असल्याचं सांगत अजितदादांनी रेखाचीच विकेट काढण्याचा प्रयत्न केला.
Mar 2, 2014, 10:20 AM ISTअमिताभ बच्चन लढवणार निवडणूक...
बॉलिवूडचा शहेनशहा आता निवडणुकीच्या रंगात रंगणार आहे... आणि याबद्दलचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलेत... एकदम चमकू नका... हे खरं आहे...
Feb 26, 2014, 04:21 PM ISTरणवीर म्हणजे तारूण्यातला अमिताभ?
अभिनेता रणवीर सिंहने आपल्या भूमिकांच्या माध्यमातून अनेकांचं लक्ष वेधलं आहे. बँड बाजा बारात, लेडीज वर्सेस रिकी बहल आणि लुटेरा सारख्या चित्रपटातून त्याने आपण उत्कृष्ट अभिनय करू शकतो, असं सिद्ध केलं आहे.
Feb 16, 2014, 05:55 PM IST`ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलं कारण...`
मी एका मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, म्हणून ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलेलं नाही, असं अभिषेकचं म्हणणं आहे.
Feb 16, 2014, 04:47 PM ISTयो यो हनीच्या गाण्यावर थिरकणार बीग बी
`भूतनाथ रिटर्न` हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. `भूतनाथ रिटर्न` हसवणूक करणारा रहस्यमय चित्रपट होता. भूतनाथ रिटर्नचा सिक्वल असणारा `पार्टी विथ भूतनाथ` या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार आहेत तर `टी सीरीज` आणि `बी आर फिल्मस` या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
Feb 10, 2014, 09:02 PM ISTसेलिब्रेटी सर्व्हिस टॅक्स भरणारे आणि बुडवणारे
२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.
Feb 5, 2014, 03:49 PM ISTबिग बीसोबत काम करणार उषा जाधव
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव, आता अमिताभसोबत भूतनाथ रिटर्न्स चित्रपटात दिसणार आहे. भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट भूतनाथ चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात अमिताभची भूतनाथची ही भूमिका कायम असणार आहे. मात्र इतर सर्व पात्र बदलली आहेत.
Jan 28, 2014, 03:50 PM IST<B> <font color=#9933cc> वाचा - यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी</font></b>
बॉलिवूडचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतल्या अंधेरी इथं पार पडला. शुक्रवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोजच्या आवारात `५९वा आयडिया-फिल्मफेअर २०१३` पुरस्कार सोहळा जल्लोषात पार पाडला. यंदा सर्वाधिक पुरस्कार जिंकत `भाग मिल्खा भाग` सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय.
Jan 25, 2014, 11:56 AM IST