'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
Jun 1, 2015, 07:16 PM ISTमाधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...
दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत.
Jun 1, 2015, 04:33 PM ISTमाधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार
नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
May 31, 2015, 10:01 AM ISTकविता शेअर केल्या प्रकरणी बिग बींना १ कोटींची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 05:54 PM ISTबिग बीं ना ट्विटरवर कविता शेअर करणं पडलं महाग, १ कोटींचा दावा
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना सावधान करणारी एक बातमी आहे. बॉलिवडूचा शहेनशाह अमिताभ बच्चन सध्या वादात सापडले आहेत. बिग बींना फेसबूकवर कविता टाकणं महागात पडण्याची शक्यता आहे.
May 28, 2015, 02:05 PM IST'तनु' आणि 'दत्तो'ला बीग बींची कौतुकाची थाप!
इतरांबद्दल आदर किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रशंसा करण्यासाठी पत्र लिहण्याची बीग बींची सवय एव्हाना चांगलीच लोकप्रिय झालीय. यावेळीही त्यांनी असंच काही करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
May 27, 2015, 07:46 PM ISTमी नसतो तर आज बच्चन कुटुंबच तुरुंगात असतं - अमर सिंह
एकेकाळी स्वत:ला अमिताभ बच्चन यांचा भाऊ म्हणवून घेणारे अमर सिंह सध्या बच्चन कुटुंबीयांशी खूपच नाराज आहेत. आज आपण नसतो तर संपूर्ण बच्चन कुटुंबीय तुरुंगात असतं, असंही अमर सिंह यांनी म्हटलंय.
May 21, 2015, 03:40 PM IST...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'
नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना...
May 12, 2015, 11:08 AM ISTमहानायक काढणार हरिवंशराय बच्चन यांची वेबसाईट
महानायक अमिताभ बच्चन यांचे वडिल दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने लवकरच वेबसाईट सुरू करणार आहेत. इंटरनेटच्या जालात हरिवंशराय बच्चन यांनी निर्माण केलेल्या कविता आणि इतर संग्रहांची संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ असावे असं महानायक अमिताभ बच्चन यांन वाटतंय.
Apr 30, 2015, 09:08 PM IST४० वर्षानंतर सवाल, "कितने आदमी थे?"
भारतीय सिनेमाच्या इतिहासात महत्वाची स्थान असलेल्या ब्लॉकब्लस्टर 'शोले' हा पाकिस्तानात प्रदर्शित होतोय. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ४० वर्षांनी शुक्रवारी हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
Apr 19, 2015, 01:22 PM IST'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ' एक साहसी सिनेमा - बीग बी
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी कल्कि कोचलीन अभिनीत 'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ'चं तोंडभरुन कौतुक केलंय. हा एक 'साहसी' सिनेमा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Apr 11, 2015, 06:20 PM IST'फास्ट अॅंन्ड फ्युरिअस-७' प्रेरणादायी सिनेमा - अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हॉलिवूडच्या 'फास्ट अॅंन्ड फ्युरिअस-७' या सिनेमाची तोंड भरुन स्तुती केली आहे. त्यांनी हा सिनेमा प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय. हा सिनेमा सर्वांना एकत्र राहण्याचा संदेश देतो.
Apr 5, 2015, 03:12 PM IST