अमिताभ बच्चन

बॉलिवूडच्या दिग्गजांचा आपल्या मुलांसोबत रॅंप वॉक!

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार शनिवारी एकत्र रॅंपवर दिसले. बऱ्याच काळानंतर अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिंन्हा, अनिल कपूर एकाच मंचावरा दिसले.

Apr 5, 2015, 03:07 PM IST

शाहरूख, आमीर, सलमानपेक्षा 'बिग बी'आघाडीवर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता ट्वीटरवर सुद्धा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. कारण ट्वीटरवर त्यांच्या फॅन्सची संख्या आता १.४ कोटी झाली आहे.

Apr 1, 2015, 05:49 PM IST

बिग बी आणि आमिरची जुगलबंदी

बिग बी आणि आमिरची जुगलबंदी

Mar 11, 2015, 11:14 AM IST

'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं'

'रेखा अमिताभच्या नावानं आपल्या भांगात कुंकू लावते' असं म्हणलंय बिग बॉस फेम पुनीत इस्सर याच्या पत्नीनं... त्यामुळे, पुन्हा एकदा 'अमिताभ-रेखा प्रेमकहाणी'च्या चर्चेला उधाण आलंय.

Feb 24, 2015, 05:20 PM IST

भारत-पाक मॅच आणि अमिताभ बच्चन यांची लाईव्ह कॉमेंट्री!

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन भारत-पाकिस्तान मॅचची लाईव्ह कॉमेंट्री करतायेत. 

Feb 15, 2015, 09:29 AM IST

'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!

'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.

Feb 8, 2015, 04:36 PM IST

'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन

'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन

Feb 6, 2015, 01:11 PM IST

वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री

क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. त्यामुळं क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यावर भारदस्त आवाजातील बिग बींची कॉमेंट्री असा दुर्मिळ अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 

Feb 2, 2015, 02:46 PM IST

रवींद्रनाथांच्या ठाकूरबाडीत महानायकाने गायलं राष्ट्रगीत

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात राष्ट्रगीत गायलंय. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागौर यांच्या घरी चित्रित करण्यात आलं आहे. कोलकात्यात जोरासांको, ठाकुर बाड़ी येथे रवींद्रनाथ टागौर यांचं घर आहे.

Jan 26, 2015, 09:22 AM IST

पद्म पुरस्कार जाहीर: अडवाणी, अमिताभ यांना पद्मविभूषण पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि महानायक अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विजय भटकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Jan 25, 2015, 08:43 PM IST

पद्म सन्मान पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव, श्री श्री रवीशंकर यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभर मान्यवरांना पद्म सन्मान पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2015, 10:06 AM IST