आराध्य बच्चनच्या बर्थडेला सेलिब्रिटी बच्चेकंपनी!
Nov 19, 2014, 11:38 AM IST...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले!
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.
Nov 18, 2014, 08:07 AM IST'मुली घराच्या आत्मा असतात' - महानायक अमिताभ
बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी यांनी मुली घराच्या आत्मा असतात असं म्हटलं आहे. "मुली या खास असतात आणि त्या कुटुंबाला एकत्र जोडतात" असं त्यांनी आपल्या ऑफिशीयल ब्लॉगवर म्हटलं आहे.
Nov 13, 2014, 03:49 PM ISTजयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी!
पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.
Nov 6, 2014, 02:38 PM IST'हॅपी न्यू इअर'नं केला 300 चा आकडा पार!
शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘हॅप्पी न्यू इअर’नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत कमाईत 300 करोड रुपयांचा आकडा पार केलाय.
Nov 5, 2014, 06:18 PM ISTशीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयानं समन्स बजावलं आहे. तसंच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Oct 28, 2014, 04:08 PM IST...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!
अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.
Oct 14, 2014, 10:35 AM ISTअमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस
बॉलिवूडचा बिग बी महानायक अमिताभ बच्चन आज आपला 72वा वाढदिवस साजरा करीत आहे. बिग बी मूळ गावी म्हणजे अलाहाबादमध्येही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.
Oct 11, 2014, 11:24 AM ISTबॉलीवूडची सुप्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा एकत्र येणार
प्रेक्षकांना ज्याची अनेक वर्षापासून प्रतिक्षा आहे, असं पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडची अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन हे पुन्हा एका पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
Oct 8, 2014, 04:56 PM ISTशाहरुखचा मुलगा, अमिताभची नात आणि एक एमएमएस
सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली या दोघांचा एमएमएस भलताच चर्चेत आहे. पण, या व्हिडिओची पोल खोल झालीय.
Oct 7, 2014, 01:40 PM IST‘स्वच्छ भारत’ अभियानाचे ब्रॅंड एम्बेसेडर – अमिताभ बच्चन
मुंबई : डिटॉलने गुरुवारी ‘स्वच्छ भारत’ या अभियानासाठी महानायक अभिताभ बच्चन यांना ब्रॅंड एम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. अमिताभनी सांगितले की,‘त्याचा आवाज आणि चेहऱ्याचा चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होत आहे. याचा मला फार अभिमान वाटतोय.’
वाघ वाचवा, पोलिओ, आणि टीबी यासारख्या विषयांवर गंभीरपणे विचार करणे जितके गरजेचे आहे.
Sep 26, 2014, 08:39 PM IST‘केबीसी’ला मिळाली पहिली ७ कोटी विजेती जोडी
अनेकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका जोडीनं सात कोटी रुपये जिंकलेत. दिल्लीचे नरुला बंधु केबीसीचे पहिले-वहिले सात कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत.
Sep 21, 2014, 09:04 AM ISTब्रिटीश मॉडेल समीरा अमिताभसाठी वेडी!
ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल समीरा मोहम्मद अलीला बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची इच्छा आहे. आगामी फिल्म ‘बी पोझेटिव्ह’ची अभिनेत्री समीरा सांगते की, बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करणे माझे स्वप्न आहे.
Sep 17, 2014, 04:08 PM IST