फिल्म रिव्ह्यू : प्राण नसलेला ‘जंजीर’!
बॉलिवूडमधील अमिताभ बच्चनची ओळख निर्माण करणाऱ्या जंजीर या चित्रपटाचा रिमेक शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी केलाय मात्र हा प्रयत्न सपशेल फसलाय.
Sep 7, 2013, 04:57 PM ISTबिग बींच्या चित्रपटांची सिक्वल क्वीन बनली प्रियंका चोप्रा
ज्या सिनेमामुळे अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन अशी ओळख मिळाली तो जंजीर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मात्र तो नव्या रुपात पहायला मिळणार आहे. या सिनेमांच्या रिमेकची क्वीन बनलीयं प्रियंका चोपडा...
Sep 3, 2013, 06:52 PM ISTरेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?
प्रेक्षकांना बीग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता ‘वेलकम बॅक’ या आगामी सिनेमामुळे निर्माण झालीय.
Sep 2, 2013, 02:23 PM ISTफिल्म रिव्ह्यू : फसलेला `सत्याग्रह`!
राजनैतिक मुद्यांवर सिनेमा बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांचा बहुचर्चित ‘सत्याग्रह’ अखेर पडद्यावर झळकलाय.
Aug 30, 2013, 04:35 PM ISTबिहारमध्ये रिअल ‘पा’!
काल्पनिक घटनेवर आधारीत ‘पा’ हा एक असा सिनेमा होता की, ज्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका अशा मुलाची भूमिका केली की जो ‘प्रोजेरीया’ नावाच्या असाध्य आजारानं ग्रासलेला होता. पण बिहारमधील १४ वर्षीय अली हुसेन खान याच आजारानं ग्रस्त आहे.
Aug 27, 2013, 02:10 PM IST‘क्रिश ३’ साठी ‘बीग बी’चा आवाज
बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ‘क्रिश ३’ या सिनेमासाठी आपला दमदार आवाज दिला आहे. या सिनेमाचे निर्माते राकेश रोशन यानी अमिताभ बच्चन यांना खास विनंती केली होती.
Aug 25, 2013, 07:29 PM IST`बच्चन बोल`वर अमिताभ भडकला, केली माफीची मागणी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं अमिताभ बच्चन म्हणत असल्याचा एक व्हीडिओ यूट्यूवर झळकला. मात्र हा व्हिडिओ फेक आहे. त्यावर बिग बीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
Aug 22, 2013, 02:05 PM IST‘बिग बीं’नी साजरा केला १०० वर्षीय फॅनचा बर्थडे!
बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन आपल्या फॅन्सची किती काळजी घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आपल्या १०० वर्षीय फॅनचा वाढदिवस अमिताभ बच्चन यांनी साजरा करुन त्यांना वाढदिवसाची खूप मोठी भेट दिली.
Aug 21, 2013, 12:41 PM ISTकेबीसीचा अॅंकर अमिताभला कोर्टाची नोटीस
अहमदाबादमधील एका स्थानिक न्यायालयाने बिग बी अमिताभ बच्चनसह कौन बनेगा करोडपतीचा निर्माता याला नोटीस पाठीवली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या सातव्या सिझनमध्ये अपमानजक पद्धतीने प्रोमोज सादर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Aug 8, 2013, 04:54 PM ISTबिग बींच्या जावयाचे मेल अकाऊंट हॅक
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जावई आणि उद्योगपती निखिल नंदा यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आले. हॅक केलेल्या या मेल अकाऊंटवरून लाखो रूपयांच्या कर्जाची डिमांड करण्यात आली.
Aug 2, 2013, 02:17 PM ISTअमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह!
बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह असल्याचं स्पष्ट झालंय.. `ब्रिटीश आशियाई साप्ताहिक इस्टर्न आय`ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभचं सर्वोत्कृष्ट असल्याचं समोर आलंय..
Jul 28, 2013, 05:11 PM IST...राहिल्या फक्त आठवणी – बिग बी
आपल्या अभिनयाने सगळ्यांना भारावून टाकणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते प्राण हे आता आपल्यात राहिलेले नाहीत. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली देताना आपल्या ब्लॉगवर महानायक अमिताभ बच्चन यांनी प्राण यांच्या आदरार्थ त्यांना एक जेंटलमॅन आपल्यातून निघून गेले असे म्हटले आहे.
Jul 13, 2013, 01:40 PM ISTपाहा : बहुचर्चित `सत्याग्रह`ची ही पहिली झलक!
प्रकाश झा यांचा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेला बहुचर्चित ‘सत्याग्रह’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.
Jun 27, 2013, 03:07 PM ISTबिग बीचे मुंबईत आणखी एक घर, किती कोटी मोजलेत?
घरांच्या किंमती गगनाला भिडत असल्यामुळे सामान्य मुंबईकरांना घर घेणं म्हणजे एकप्रकारे दिव्यच वाटू लागलंय. बॉलीवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चनसाठी मात्र हे दिव्य पार करण सहज सोपं आहे.
Jun 27, 2013, 10:24 AM ISTशिल्पाच्या वाढदिवसाला राजनं मागितली माफी!
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आज वाढदिवस... वाढदिवसाबद्दल तिचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यानं तिला शुभेच्छा दिल्यात. सोबतच त्यानं तिची माफिही मागितलीय.
Jun 8, 2013, 05:19 PM IST