धनंजय मुंडे काहीही करू शकतात; अंजली दमानिया यांचा आजपर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप
धनंजय मुंडेंच्या दबावामुळे ऑनलाईन कंपनीनं ऑर्डर थांबवल्याचा आऱोप दमानिया यांनी केला आहे.
Feb 17, 2025, 03:42 PM IST'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....
Feb 15, 2025, 09:32 AM IST
घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?
धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय.
Feb 6, 2025, 10:33 PM ISTभगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी
Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. तसंच, मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
Feb 4, 2025, 12:15 PM IST
दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'
Anjali Damania On Dhananjay Munde: अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्याचे आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Feb 4, 2025, 11:44 AM ISTमोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल
Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.
Feb 3, 2025, 08:02 PM ISTबीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती, 29 नोव्हेंबरलाच...
दिनांक 29 नोव्हेंर 2024 रोजी कारवाई केली असती तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती. बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.
Jan 21, 2025, 04:34 PM ISTमंत्रीपदी असताना मुंडेंच्या पत्नीकडं आर्थिक लाभाचे पद कसं? अंजली दमानियांचा सवाल
अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आर्थिक लाभाचे पद असल्याचा दावा करत ताबडतोब त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीय.
Jan 18, 2025, 01:56 PM ISTवाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला शासकीय पोलीस संरक्षण कसं? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
Jan 18, 2025, 12:43 PM IST'गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो'; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
बीड प्रकरणात अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केलाय. गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केलाय. त्यामुळे बीडमधल्या गुन्हेगारी जगतातील आणखी एक कारनामा समोर आलाय. पाहुयात, याविषयीचा एक खास रिपोर्ट.
Jan 12, 2025, 09:05 PM ISTबीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?
बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय.
Jan 7, 2025, 08:35 PM ISTनार्को टेस्टनंतर अंजली दमानिया यांचे अजित पवार यांना दुसरं मोठ ओपन चॅलेंज; डायरेक्ट सर्व डिटेल्स मागितल्या
अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. दमानिया यांना कुणाची स्पॉन्सरशिप आहे, असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला. यावरून दमानिया यांनी थेट अजित पवार यांनाच खुलं चॅलेंज दिलंय.
Aug 11, 2024, 06:43 PM ISTअजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा
पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
May 30, 2024, 07:44 PM ISTमी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. अजित पवार यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
May 29, 2024, 08:27 PM IST'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
रिचार्जवर चालणारी बाई... असं म्हणत सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. अंजली दमानियांची अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाणांबाबत तक्रार करणार आहेत.
May 29, 2024, 04:36 PM IST