बिहारमध्ये व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे पराभूत मोदी

बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अत्यंत जोरात सुरू असताना एक गाण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर अत्यंत गाजलं आणि त्या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिहारच्या जनतेमध्ये खूपच मलीन झाली.

Updated: Nov 8, 2015, 06:18 PM IST
बिहारमध्ये व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे पराभूत मोदी

मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अत्यंत जोरात सुरू असताना एक गाण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर अत्यंत गाजलं आणि त्या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिहारच्या जनतेमध्ये खूपच मलीन झाली.

‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील ‘कहा गया उसे ढुंढो...’ या गाण्याची थिम घेऊन नरेंद्र मोदी यांच्यावर एक गाणं तयार करण्यात आलं होतं.

पाहा हे गाणे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.