India vs NZ: अख्खा संघ ढेपाळला तरी बुमराहने किल्ला लढवला; रक्तबंबाळ असतानाही केली गोलंदाजी
India vs New Zealand: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असतानाही गोलंदाजी करत होता. बोटातून रक्त येत असतानाही तो पुढच्या ओव्हरला आला आणि आपला स्पेल पूर्ण करुन गेला.
IND vs NZ: बंगळुरू टेस्टमध्ये टीम इंडियावर भारी पडला 'भारतीय', शतक ठोकून रचला धावांचा डोंगर
IND VS NZ 1st Test RAchin Ravindra : भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र याने टीम इंडिया विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं. यासह किवी टीमने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे.
VIDEO: जडेजाच्या 'Magic Ball' ने उडवले स्टंप्स, कीवी फलंदाज बघतच बसला, मैदानात उडाली खळबळ
IND VS NZ 1st Test : बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड करत त्याने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले.
रोहित शर्माने दिली भारतीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी; म्हणाला, 'पंतच्या ज्या गुडघ्यावर...'
India vs New Zealand 1st Test Rishabh Pant Injury: भारतीय संघाच्या भविष्यातील मालिका आणि स्पर्धांमध्ये ऋषभ पंतची भूमिका फार महत्त्वाची राहणार असून असं असतानाच तो पहिल्याच कसोटीत जखमी झाला आहे. त्याच्या दुखापतीवर रोहित काय म्हणालाय जाणून घ्या
भारत 46 वर All Out होणार हे 'या' खेळाडूला 10 वर्षांपूर्वीच ठाऊक होतं? 'त्या' पोस्टमुळे खळबळ
Bengaluru Test Vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामधील दुसरा दिवस भारतासाठी फारच धक्कादायक ठरला. भारतीय संघाला साधा 50 ची धावसंख्याही गाठता आली नाही.
"भो*** दिसत नाहीये का?" कसोटी सामन्यात रोहितकडून सर्फराझ खानला शिवीगाळ, सोशल मीडियावर video viral
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला गेला. यातील आजच्या सामन्यातील रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
IND vs NZ: टीम इंडियाच वाढल टेंशन! विकेटकीपिंग करताना ऋषभ पंतला मोठी दुखापत, सोडाव लागले मैदान
India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सामन्याच्या मध्येच मैदान सोडावे लागले.
न्यूझीलंडकडून टीम इंडियाची धुलाई, आधी फलंदाजांना लोळवलं मग गोलंदाजांना रडवलं
IND VS NZ 1st test : गुरुवारी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियाला घाम फोडून आधी फलंदाजांना लोळवलं आणि मग गोलंदाजांनाही आपल्या जबरदस्त फलंदाजीने रडवलं.
'कसोटीत कधीच त्यांनी ...,' विराटचं कौतुक करताना भारताच्या खेळाडूने सचिन, गांगुलीला सुनावलं, 'खरा चॅम्पिअन...'
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्यानंतर माजी खेळाडूने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना टोला लगावला.
W,W,W,W,W... 'या' विदेशी गोलंदाजाने भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडियाला केले 46 धावांवर ऑल आऊट
IND vs NZ 1st Test: बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाची फलंदाजी उद्ध्वस्त केली.
टीम इंडियाची लाजीरवाणी कामगिरी, Rohit Sharma आणि Virat Kohliवर भडकले फॅन्स, म्हणाले 'आता कसोटीतूनही...'
Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला. घरच्या मैदानावर टीम इंडियाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.
IND vs NZ 1st Test: बांगलादेश सीरिजचे हिरो न्यूझीलंड समोर झिरो; लागोपाठ 5 फलंदाज शून्यावर बाद, नेमकं काय घडलं?
बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये क्लीन स्वीप देणारी टीम इंडिया न्यूझीलंड समोर फलंदाजीच्या पहिल्याच इनिंगमध्ये झिरो ठरलेली दिसली.
मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
IPL 2025 Retentions Mumbai Indians: 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याविषयी मोठे अपडेट्स समोर आलेत.
कधी माधुरीसोबतचे अफेअर.. तर कधी फिक्सिंगचे चक्कर, 'या' भारतीय क्रिकेटरची कहाणी आहे फिल्मी
Cricketers Love Story: भारतीय क्रिकेट संघात असा एक खेळाडू होता ज्याच्या खेळापेक्षा त्याच्या अन्य गोष्टींचीच चर्चा जास्त होती.
बंगळुरु कसोटी रद्द झाल्यास टीम इंडियाला मोठा फटका, WTC शर्यतीतून बाहेर होणार? काय आहे समीकरण
WTC Championship Point Table : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार होता. पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. पुढचे पाचही दिवस बंगळुरुत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जावई संघाबाहेर जाताच शाहिद आफ्रिदीने केले अजब विधान, सोशल मीडियावर पडला कमेंट्स पाऊस
Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट संघात नुकत्याच झालेल्या कामगिरीमुळे मोठा बदल दिसून आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन निवड समिती स्थापन केली होती.
'भारतीय क्रिकेटचं भविष्य' असा उल्लेख करत रोहितने बुमराहऐवजी घेतलं 'या' दोघांचं नाव; म्हणाला, 'ते टीमला...'
Future Of Team India: भारतीय संघाच्या भविष्याबद्दल बोलताना रोहित शर्माने आवर्जून दोन खेळाडूंची नाव पत्रकारांसमोर घेतली. हे दोन खेळाडू कोण? रोहित त्यांच्याबद्दल काय म्हणाला जाणून घ्या
अजय जडेजा रातोरात बनला भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, संपत्तीत विराट कोहलीलाही मागे टाकलं
Ajay Jadeja Net Worth : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली भारतातलाच नाही त संपूर्ण जगातला श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहलीची संपत्ती कोट्यवधी रुपयात आहे. पण आता विराट कोहलीला मागे टाकत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.
1938 पासून तो 'अमर'! सचिन तेंडुलकर-विराट कोहली नाही मोडू शकले 'हा' विक्रम
Unbreakable Cricket Record: क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये कधी न विचार केलेलं रेकॉर्ड बनवलेही जातात आणि मोडलेही जातात. आज जाणून घ्या तब्ब्ल 86 वर्षांपासून कोणता रेकॉर्ड कायम आहे.
टीम इंडियामध्ये फक्त वेगवान गोलंदाज? रोहित म्हणाला, 'आम्ही 8 ते 9 फास्ट बॉलर्स...'
India Vs New Zealand Test Rohit Sharma: आजपासून भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाहिली कसोटी खेळवली जाणार आहे. त्यापूर्वीच रोहितने दिली ही माहिती.