World News | सौदी अरेबियाच्या वाळवंटात पावसाचं थैमान, पाहा जगभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा
Rain falls in the desert of Saudi Arabia, see a quick roundup of news from around the world
Nov 27, 2022, 11:00 PM ISTWorld News | पीओकेमध्ये पुन्हा होणार सर्जिकल स्ट्राईक?
Will there be a surgical strike again in PoK?
Nov 27, 2022, 10:55 PM ISTWorld News | पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईकबाबत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काय सांगितलं पाहा
See what Lieutenant General Upendra Dwivedi said about the surgical strike in PoK
Nov 27, 2022, 10:35 PM ISTWorld News | चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा विस्फोट झालाच कसा? पाहा स्पेशल रिपोर्ट
How did Corona explode again in China? See Special Report
Nov 27, 2022, 10:30 PM ISTWorld News | जोडप्याचा अनोखा विक्रम, डोळ्याच्या आत टॅटू, संपूर्ण शरिरावर टॅटूच टॅटू
A unique record of a couple, tattoos inside the eyes, tattoos on the whole body
Nov 27, 2022, 10:25 PM ISTचेहरा पाहून तुम्हालाही येईल किळस, तरीही पठ्ठ्याची Guinness World Record नोंद!
माणूस आहे की सैतान, अंगावर नकाशे अन् काय काय, तरीही त्याने केला World Record
Nov 27, 2022, 05:57 PM IST
viral shocking: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली बिअरची बाटली...घडला प्रकार वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा...
व्यक्तीच्या मागील बाजूच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (private part) बीयरची बाटली (beer bottle) अडकली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर वेदना झाल्या आणि त्याच अवस्थेत त्याला रुग्णालय गाठावं लागलं
Nov 27, 2022, 10:13 AM ISTबापरे! 23 वर्षांची तरूणी आहे कोटींची मालकीण? राहणीमान पाहुन धक्का बसेल
वय अवघं 23...कोट्यावधी संपत्तीची मालकीण...7 ड्रिमहाऊस...कशी बनवली इतकी संपत्ती हे जाणून धक्का बसेल
Nov 26, 2022, 09:34 PM IST
Dangerous Fish: एका क्लिकवर पाहा जगातील सर्वात धोकादायक मासा
Dangerous Fish: जगातील सर्वात विषारी मासा पाहिलात का?
Nov 26, 2022, 02:11 PM IST
अशक्य! क्रूर शासक Kim Jong Un यांची लेक वयाच्या 12 व्या वर्षी हे काय करतेय? पाहा Photos
उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!
Nov 25, 2022, 01:46 PM IST"मी गटाराचं पाणी प्यायलो, टॉयलेट...", Bill Gates यांचा धक्कादायक खुलासा
Sanitation Problem in World: बिल गेट्स यांनी जगभरातील वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सचं आभार मानले आहेत. आजार रोखण्यासाठी मोलाचं सहकार्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत केलेली पोस्ट जगभर व्हायरल होत आहे.
Nov 23, 2022, 04:00 PM ISTIndonesia Earthquake : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं, पाहा Video
Indonesia Earthquake Video : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं पाहून अंगावर शहारा येतो.
Nov 23, 2022, 09:02 AM IST
Saudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे
Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.
Nov 22, 2022, 03:21 PM ISTTsunami Alert : पुन्हा त्सुनामी येणार! थरकाप उडवणाऱ्या भूकंपानंतर 'या' भागावर आणखी मोठं संकट
Tsunami Alert : तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतक्या भयंकर तीव्रतेच्या भूकंपानंतर Solomon Island भागात मंगळवारी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 22, 2022, 09:42 AM ISTIndonesia Earthquake : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे
Indonesia Earthquake : प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात 162 बळी; लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकानं गमावली हक्काची माणसं
Nov 22, 2022, 07:25 AM IST