82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही; जगातील पहिला व्यक्ती
महिला संपर्क तर लांबच राहिला पण या व्यक्तीने उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिलेली नाही.
Aug 8, 2023, 07:25 PM ISTवैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य
काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय...
Aug 8, 2023, 01:00 PM IST
घरात घुसून त्याने आधी महिलांचे पाय चोळले, नंतर त्यांना जाग येताच....; हादरवणाऱ्या घटनेनंतर एकच खळबळ
अमेरिकेतील एक अजब घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने घरांमध्ये घुसून महिलांचे पाय चोळले. महिलांना जाग येताच त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलिसांनी फॉरेन्सिकच्या सहाय्याने आरोपीला अटक केली आहे
Aug 5, 2023, 04:39 PM IST
वृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा
Crime News : शिक्षिकेच्या या खळबळजनक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिक्षिकेने तब्बल 14 वेळा तिच्याच विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे.
Aug 5, 2023, 03:10 PM ISTNew variant of coronavirus : कोरोनाची पुन्हा धोकादायक एन्ट्री; वेगाने पसरतोय नवा व्हेरिएंट
New variant of coronavirus found : गेल्या महिन्यात कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट समोर आला होता. EG.5.1 असा हा व्हेरिएंट असून आता तो देशात वेगाने पसरत असल्याची माहिती आहे.
Aug 5, 2023, 07:26 AM ISTहे पहिल्यांदाच...! महासागरातील पाणीही तापलं; जगभरात सूर्य आग ओकतोय, का आली ही वेळ?
World News : जागतिक स्तरावर होणारी तापमानवाढ ही सध्या शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. कारण आता महासागरांचंही तापमान वाढू लागलंय...
Aug 4, 2023, 03:24 PM IST
आईवडिलांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना भारतीय तरुणाचा अमेरिकेत भीषण अपघात; अंगावरुन गेली 14 वाहने
अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतीय तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिथल्या लोकांनी थोडीही माणुसकी न दाखवली नाही. जर तरुणाची लोकांनी मदत केली असती तर आज त्याचा जीव वाचला असता.
Aug 4, 2023, 08:41 AM ISTकुप्रसिद्ध टायटन पाणबुडीचा मालक आता 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवणार! जायचं का?
सध्या भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राकडे झेपावले आहे. यासह मनावाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिची तयारी देखील भारताची इस्रो ही अंतराळ संस्था करत आहे. तर, दुसरीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर वसाहत उभारण्यासाठी NASA प्रयत्न करत आहे. अशातच आता टायटन पाणबुडीची निर्मी करणारी कंपनी ओशनगेट कंपनी 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवण्याचा प्लान बनवत आहे.
Aug 3, 2023, 04:51 PM IST100 मीटर स्पर्धेत खेळाडूने देशाची लाज काढली! क्रीडा मंत्र्यांवर जाहीर माफी मागण्याची वेळ; पाहा VIDEO
चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेममध्ये (World University Game) खेळाडूने केलेली लाजिरवाणी कामगिरी पाहता देशावर चक्क माफी मागण्याची वेळ आली. सोमालियाच्या (Somalia) या धावपटूने विजेच्या खेळाडूच्या तुलनेत तब्बल दुप्पट वेळ घेतला. खेळाडूच्या या लाजिरवणाऱ्या रेकॉर्डमुळे क्रीडामंत्र्यांना माफी मागावी लागली आहे.
Aug 3, 2023, 01:45 PM IST
अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडलं? सिग्नल मिळाला, NASA ला संदेश पाठवला
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-यानं एलियन्सबाबत अत्यंत खबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडल्याचा दावा केला जात आहे.
Aug 2, 2023, 11:51 PM ISTकच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचा आजचा दर
Petrol Diesel Price : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.
Aug 2, 2023, 07:53 AM ISTविमानाने प्रवास करताना 'ही' सीट कधीही बुक करू नका; वैमानिकाने सांगितले कारण
विमानात प्रवास करताना लोक एकाच गोष्टीचा विचार करतात ते म्हणजे विंडो सीटवर बसण्याची संधी. खिडकीच्या सीटवरून ढग, मुंगीसारख्या इमारती आणि खाली हलणारी वाहने पाहण्याचा आनंद प्रत्येकाला हवा असतो. पण फ्लाइटमध्ये सर्वोत्तम सीट निवडणे हे देखील एक अतिशय महत्त्वाचे काम आहे जे लोकांनी प्रवास करण्यापूर्वी केले पाहिजे. मात्र, लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत.
Aug 1, 2023, 05:50 PM ISTVegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू
Vegan Raw Food : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या झान्ना सॅमसोनोव्हा तिच्या अनेक सोशल मीडिया अकाऊंटवर रॉ फूड डाएट बद्दल सातत्याने माहिती द्यायची. अनेक वर्षे झान्ना केवळ शाकाहारी कच्चे अन्नच खात होती. अखेर तिला मृत्यूनं गाठलं आहे.
Aug 1, 2023, 05:01 PM ISTसत्तापालट होताच 'या' देशाच्या सीमा बंद; एका अलिप्त राष्ट्रामुळं का वाढली संपूर्ण जगाची चिंता?
Niger News : ज्या देशाचं नाव घेताना, 'असा देशही आहे का?' हाच प्रश्न अनेकांना पडतो. त्याच देशातील सध्याच्या घडामोडींनी संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.
Jul 31, 2023, 10:47 AM IST
'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी
आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. त्यानंतर आता अंजूने पाकिस्तानातून पतीला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jul 30, 2023, 01:23 PM IST