ISRO च्या यशानं जागतिक नेत्यांसमोर मोदींची कॉलर टाइट! BRICS परिषदेत काय घडलं एकदा पाहाच
BRICS banquet dinner : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉलर टाइट झाल्याचा त्या क्षणाचे फोटो समोर आले आहेत. देशोदेशीच्या प्रतिनीधींकडून त्यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या.
Aug 24, 2023, 11:13 AM ISTरशियात मोठी विमान दुर्घटना; पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा मृत्यू?
मॉस्कोजवळ पीटसबर्गमध्ये खासगी विमान कोसळलं. विमान दुर्घटनेत 10 जण ठार झाले.
Aug 23, 2023, 11:55 PM ISTबॉडीगार्डसोबत समलैंगिक संबंध; खळबळजनक व्हिडीओमुळं तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे धाबे दणाणले
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक कथित व्हिडीओमध्ये तालिबानचा एक प्रमुख नेता त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमुळे तालिबानमध्ये खळबळ उडाली आहे.
Aug 23, 2023, 08:03 AM ISTया देशात आहेत तब्बल 11 टाईम झोन; अर्ध्या देशात रात्र तर अर्ध्या देशात दिवस
रशिया या देशात 11 टाईम झोन आहेत. या देशात काही लोक सकाळचा नाश्ता करत असतात. तर, दुसरीकडे काही लोक रात्रीचे जेवण करत असतात.
Aug 22, 2023, 08:48 PM ISTViral Meme Dog: इंटरनेटवर सर्वात जास्त व्हायरल झालेल्या 'चिम्स'चे निधन
Viral Meme Dog Cheems: सोशल मीडियावर सगळ्यात व्हायरल झालेला चिम्स आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तुम्ही त्याचे पहिलेले सर्वात आवडते मीम कोणते होते?
Aug 20, 2023, 12:44 PM ISTपाकिस्तानात धावत्या बसला भीषण आग; होरपळून 30 प्रवाशांचा जागीच मृत्यू
Paikstan Bus Accident : रविवारी पहाटे पाकिस्तानच्या पिंडी भटियानजवळ फैसलाबाद मोटरवेवर बसने पेट घेतल्याने 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आहे.
Aug 20, 2023, 08:39 AM ISTसमुद्रावर अंघोळ करणाऱ्यांना लपून छपून पाहत होते एलियन; UFO हंटरच्या कॅमेऱ्यात कैद
एलियन्सबाबत सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत आलंय. एलियन्सच्या अस्तित्वबाबत आजवर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत.
Aug 19, 2023, 04:39 PM ISTहवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स
Crime News : इंग्लडमध्ये सात नवजात बालकांची हत्या करणाऱ्या एका महिला परिचारिकेला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टरमुळे या महिलेला दोषी ठरवण्यात कोर्टाला मदत मिळाली आहे.
Aug 19, 2023, 10:35 AM ISTपृथ्वीवरील सर्वात सुंदर गोष्ट कोणती? चिमुकल्याच्या उत्तरावर अंतराळवीर वडिलांचे भावूक उत्तर
UAE astronauts: अंतराळ मोहिमेवर असलेल्या वडिलांना चिमुकल्यांनी पृथ्वीवरील सगळ्यांत सुंदर गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला?
Aug 18, 2023, 02:33 PM ISTदरवर्षी लाखो लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत?
भारतीयांचा देशाबद्दल भ्रमनिरास होत आहे का? असा सवाल गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. त्याला कारण म्हणजे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या संसदेत केलेला खुलासा आहे. एस. जयशंकर यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये विक्रमी 225,620 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले.
Aug 16, 2023, 04:13 PM IST'या' आहेत पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती, अंबानी-अदानींच्या तुलनेत किती आहे संपत्ती?
Pakistan Richest Women : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. फोर्ब्सच्या (Forbs) यादीत कोणाची किती संपत्ती आहे याची माहिती दिली जाते. या यादीत भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर, अझीम प्रेमजी या उद्योगपतींचा समावेश आहे. हे सर्वा उद्योगपती अरबपतीआहे. पण तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानातल्या (Pakistan) सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती किती आहे.
Aug 15, 2023, 09:06 PM IST'या' देशात सापडली 300,000 वर्ष जुनी मानवी कवटी; मानवाच्या उत्क्रांची रहस्य उलगडणार
चीनमध्ये तब्बल 3 लाख वर्ष जुनी मानवी कवटी सापडली आहे. या कवटीमुळे मानवी उत्क्रांतीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.
Aug 14, 2023, 03:44 PM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel Price : गेल्या आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार दिसून आले होते. या आठवड्याच्या सुरुवातीलाच कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे. मात्र देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत.
Aug 14, 2023, 08:15 AM ISTआहे त्या परिस्थितीत देश सोडा; 'या' देशातील भारतीयांना केंद्र सरकारच्या सूचना
World News : जगभरात सध्या विविध घटना घडत असून, त्या घटनांचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहे. त्यातच देशापासून दूर परदेशात असणाऱ्या अनेक भारतीयांसाठी नुकतीच केंद्र शासनानं एक महत्त्वाची घोषणा केल्यामुळं परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे याचा अंदाज येतोय.
Aug 12, 2023, 11:51 AM IST
पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव
Petrol Diesel Prices on 10 August : गुरुवारी, 10 ऑगस्ट रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. बुधवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती, त्यानंतर आज तेलाची किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत.
Aug 10, 2023, 09:14 AM IST