अरे वा! 'येथे' सापडली 'पांढऱ्या सोन्याची खाण', संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती....
White Gold: अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला 'पांढरे सोने' असेही म्हणतात. हा साठा इतका मोठा आहे की तो संपूर्ण जगाचा चेहरा बदलू शकतो. हा साठा जगातील लिथियमच्या एकूण मागणीपैकी सर्वात मोठा हिश्श्याची पूर्तता करु शकतो, असा दावा केला जात आहे. यामुळे लिथियमवरील चीनची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते, असा दावाही केला जात आहे.
Sep 16, 2023, 11:32 AM IST'तुमच्या अंगाचा वास येतोय, खाली उतरा'; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं
तुमच्या अंगातून वास येत आहे त्यामुळे वैमानिकाने तुम्हाला खाली उतरवायला सांगितले आहे असे म्हणत एका जोडप्याला अमेरिकन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी विमानातून बाहेर काढलं आहे. या सगळ्या गोंधळात या जोडप्याचे समान देखील विमानासोबत निघून गेले होते.
Sep 15, 2023, 10:28 AM ISTलाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे 'अश्लील कृत्य'
Crime News : स्पेनमध्ये रस्त्यावर एका व्यक्तीने टीव्हीवर लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकाराला अयोग्यरित्या स्पर्श केला. पत्रकार इसा बालाडो ही लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना मागून एक व्यक्ती आला आणि त्याने महिलेच्या खासगी भागाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला.
Sep 15, 2023, 09:14 AM ISTकाय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral
इझीजेटच्या फ्लाइटमधल्या टॉयलेटमध्ये लैंगिक कृत्य करताना पकडलेल्या जोडप्याला पोलिसांना विमानातून बाहेर काढावे लागले. केबिन क्रूने विमान हवेत असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sep 14, 2023, 11:57 AM ISTअमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला
अमेरिकेत पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याने एका भारतीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणीचे बॉडी कॅमेरा फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिस अधिकारी फोनवर हसताना आणि विनोद करताना दिसत आहे.
Sep 14, 2023, 09:58 AM ISTहाँगकाँगमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान दक्षिण कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार; भारतीयाचे धक्कादायक कृत्य
Hong Kong Viral Video : सोशल मीडिया सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक भारतीय पुरुष एका महिलेवर लैंगिक अत्याचार करताना दिसत आहे.
Sep 13, 2023, 08:28 AM ISTदिवसाला शेकडो महिलांशी ठेवायचा शरीरसंबंध; त्याच्या गुलामगिरीची जगावेगळी गोष्ट
African Breeder Pata Seca: जागतिक स्तरावर घडून गेलेल्या अनेक गोष्टी आपल्याला हैराण करून सोडतात. किंबहुना आपण किती सुरक्षित वातावरणात वावरतोय याची प्रचिती देतात....
Sep 11, 2023, 01:07 PM IST
रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्... मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO
Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. तर किमान 2,000 नागरिक जखमी झाले असून अनेकांचा प्रकृती गंभीर आहे.
Sep 10, 2023, 08:32 AM ISTG-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर
G20 Summit : दिल्लीत सुरु असलेल्या दोन दिवसीय जी-20 समूहाच्या शिखर बैठकीकडे जगभराचं लक्ष्य लागलं आहे. त्यामुळे जगभरातील माध्यमे याचे वार्तांकन करत आहेत. अशातच काही माध्यमांनी टीका केल्याने रशियाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 9, 2023, 02:22 PM ISTस्त्रियांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?
Shirt button interesting facts : शर्टच्या गुंड्यांमागील एक स्टोरी देखील सांगीतली जाते. नेपोलीयनला आपल्या शर्टच्या उजव्या खिश्यात हात टाकून चालयची सवय होती. त्याची ही स्टाईल फ्रांसच्या महिलांनी कॉपी केली. त्यामुळे महिलांच्या शर्टचे बटण डाव्या बाजूला असावेत, असा आदेश त्याने काढला.
Sep 5, 2023, 12:34 AM ISTदोन बायकांचा एकच नवरा! 'ही' अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?
दोन बायकांचा एकच नवरा असून गेल्या 15 वर्षांपासून फॅमिली कोर्टात वाद सुरु आहे. दोघींसोबत राहण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्राने काही अटी ठेवल्या आहेत. हे प्रकरण ऐकून तुम्हाली अवाक् व्हाल.
Sep 4, 2023, 11:35 AM IST'माझा मुलगाच सचिनला संपवेल'; सीमा हैरदरच्या पाकिस्तानातील पतीची थेट धमकी
Seema Haider : पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरमुळे गेल्या काही गदारोळ उडाला आहे. ऑनलाईन गेमिंगमधून सीमा भारतातल्या सचिनच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर ती नेपाळमार्गे भारतात आली. अशातच आता सीमाच्या पाकिस्तानातील पतीने सचिनला धमकी दिली आहे.
Sep 1, 2023, 10:37 AM ISTमुलीची हत्या करुन आईने खाल्ला शरीराचा भाग; मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले
Crime News : महिलेच्या आधीच्या बॉयफ्रेन्डची आई जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन महिलेला अटक केली आहे. पोलीस तपासात मात्र महिलेने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
Aug 31, 2023, 03:06 PM ISTटॉयलेट कमोड मधुन येत होते चित्र विचित्र आवाज; झाकण उघडून पाहिले असता बसला मोठा धक्का
ऑस्ट्रेलियामध्ये एका व्यक्तीला घरात असलेल्या टॉयलेटमध्ये धक्कादायक दृष्य दिसले. याचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
Aug 26, 2023, 10:27 PM ISTप्रवाशासोबत गैरवर्तन करणं एअरलाइन्सला पडलं महागात; 247 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश
अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार युनायटेड एअरलाइन्सला पीडित प्रवाशाला 247 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
Aug 26, 2023, 04:15 PM IST