सुधा मूर्तींच्या नावाने अमेरिकेत लोकांची फसवणूक; दोन महिलांना अटक
इन्फोसिसच्या अध्यक्षा सूधा मूर्ती यांच्या नावाने अमेरिकेत फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांना बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Sep 25, 2023, 03:23 PM ISTDisease X: कोरोनापेक्षाही भयानक महामारी, 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका... WHO ने दिला इशारा
Disease X: जगभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा आजार कोविड-19 पेक्षा सात पट जास्त धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आजारामुळे कमीतकमी 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Sep 25, 2023, 02:58 PM ISTVideo : 'तू भारतीय, मूर्ख आहेस...' चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी
Chinese Cab Driver Remarks on Woman : सिंगापूरमध्ये एका महिलेसोबत चिनी कॅब चालकाने गैरप्रकार केल्याचे समोर आलं आहे. भारतीय समजून कॅब चालकाने महिलेला शिवीगाळ केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 25, 2023, 01:55 PM ISTपालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब
Shocking News : आई वडील घरात असताना सहा महिन्यांच्या मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना इथं समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आई वडिलांसह मावशीला अटक केली आहे.
Sep 24, 2023, 12:49 PM ISTमुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?
Indian Diplomat Petal Gehlot slammed Pakistan : पाकिस्तानच्या प्रत्येक नितीवर त्यांनी विरोधाचं शस्त्र उगारल्याचं पाहायला मिळालं. अशा या पेटल गहलोत यांच्याविषयीची माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Sep 23, 2023, 12:04 PM IST
'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी
India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर...
Sep 23, 2023, 09:41 AM IST
Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'
Baba Vanga Predictions For 2024 : येणार वर्ष म्हणजे 2024 हे New year नाही तर Risky year असणार आहे, असं भाकीत baba vanga यांनी केलं आहे.
Sep 22, 2023, 12:20 PM IST'भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची...'; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट
Canada-based singer Shubh reacts : पंजाबी गायक शुभनीत सिंग उर्फ शुभ याच्या विरोधात भारतात जोरदार विरोध होत आहे. त्याच्यावर खलिस्तानचा समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच शुभनीतने इन्स्टा पोस्टद्वारे त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sep 22, 2023, 10:04 AM ISTबुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे? तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी
10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले. 100 वर्ष उलटून गेल्यानंतर टायटॅनिक जहाजच्या अवशेषासह अनेक रहस्य समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत.
Sep 20, 2023, 10:42 PM ISTHardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!
India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.
Sep 19, 2023, 06:00 PM ISTकोण होता हरदीप निज्जर ज्याच्यासाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावार केले आरोप
Who is Hardeep Singh Nijjar : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची चिन्हे आहेत. खलिस्तानी टायगर फोर्सचा दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केलेत.
Sep 19, 2023, 04:03 PM ISTआजही 2016 सालात जगतोय 'हा' देश; कारणं वाचून व्हाल थक्क
World News : निसर्गानं या देशाला खुप काही दिलं आहे. पण, तरीही तिथली गरिबी मात्र अभिशाप ठरताना दिसतेय.
Sep 19, 2023, 02:36 PM IST
बर्फाच्या समुद्रातून येतंय जगावर मोठं संकट; पाहा चिंता वाढवणारे Photos
Antarctic Sea Ice : असाच जगाला कायमच आश्चर्यचकित करणारा जगातील एक अद्वितीय भाग म्हणजे अंटार्क्टीक महासागर आणि त्यानजीकचा परिसर.
Sep 19, 2023, 01:22 PM IST
भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."
खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप जस्टीन ट्रुडोंनी केला आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 19, 2023, 09:32 AM ISTनऊ कोटींना विकला गेला 'हा' जुना स्वेटर! एवढा खास का होता?
प्रिन्सेस डायनाने परिधान केलेला स्वेटर 11 लाख डॉलर्सला विकला गेला आहे. या स्वेटरवर अनेक पांढऱ्या मेंढ्यांमध्ये काळ्या मेंढ्याचे चित्र होते.
Sep 16, 2023, 05:00 PM IST