जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच...
Oct 6, 2023, 04:42 PM IST
लष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोन हल्ला; 100 जणांचा मृत्यू, 125 हून अधिक जखमी
Drone Attack News: सध्या जागतिक स्तरावर अनेक घटना घडत असतानाच त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं लष्करी शिक्षण संस्था शत्रूच्या निशाण्यावर आलेली दिसत आहे.
Oct 6, 2023, 10:12 AM IST
'गॅंग्स ऑफ वासेपुर' पाहून ब्रिटिश राजदूत म्हणतो, माझी भाषा सुधारली
भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांच्यावर भारतीय संस्कृतीचा खूप प्रभाव आहे. भारतीय संस्कृती जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता असते.
Oct 5, 2023, 05:22 PM ISTहे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन
Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा.
Oct 5, 2023, 12:58 PM IST
बापरे! महिलेने Eye Drop समजून डोळ्यात टाकला 'ग्लू', अशी झाली अवस्था... फोटो केला शेअर
अति घाई संकटात नेई असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे, डोळे दुखी लागल्याने या महिलेने घाईघाईत डोळ्यात आयड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात अवस्था वाईट झाली, आपला फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Oct 4, 2023, 09:46 PM ISTईsss... रक्तपिपासू ढेकणांमुळं देश संकटात; मेट्रो, रेल्वे स्थानक, बस आणि घरांमध्ये सुळसुळाट
Bedbug Crisis : सहसा एखादा ढेकूण दिसला की त्याला मारण्यासाठीच अनेकजण सरसावता. कारण, त्या एका ढेकणाचे एक हजार व्हायला वेळ लागत नाही असं आपण ऐकलेलं असतं.
Oct 4, 2023, 07:47 AM IST
Video : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
Oct 3, 2023, 03:07 PM IST
Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर
Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 3, 2023, 02:42 PM ISTबापरे! कागद हवेत उडावा, तसे अवकाशात तरंगतायत गुरुच्या आकाराचे महाकाय ग्रह, तज्ज्ञही पेचात
Jupiter-Sized Objects Floating In Space: अवकाशातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट, प्रत्येक लहानमोठी घटना आता इतक्या सहजगत्या उपलब्ध होत आहे की, हे अनोखं विश्व आपल्या अगदी जवळ असल्याचा भास होत आहे.
Oct 3, 2023, 10:29 AM IST
सर्वकाही बेचिराख होणार? पाकिस्तानात भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा; भारतालाही धोका?
Pakistan Earthquake : पुढच्या 48 तासांत एक हादरा सर्वकाही उध्वस्त करणार? भारतापासून केंद्रबिंदू किती दूर? सर्व प्रश्नांची उत्तरं... प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा.
Oct 3, 2023, 09:09 AM IST
नाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू
Accident News : स्पेनमध्ये एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही शोधकार्य सुरु आहे.
Oct 2, 2023, 07:50 AM ISTVideo : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग...
Viral Video : वारंवार घोषणा करुनही अनेक प्रवाशी जीवाची पर्वा न करता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात पण काही लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं. अशाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 1, 2023, 01:39 PM ISTहोय आजच! पृथ्वीजवळ वेगानं येतोय लघुग्रह, NASA चा इशारा
Close encounter with asteroid : अवकाश तुमच्या नेमकं किती जवळ आलं आहे हे तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये लक्षात आलंच असेल. त्याच अवकाशाबाबतची एक महत्त्वाची माहिती...
Sep 29, 2023, 01:40 PM IST
कमी पैशांत परदेशवारी करायचीये? तुमच्या बजेटमध्ये 'या' देशांत बिनधास्त फिरा
World Tourism Day 2023: 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो. अनेकांना वर्ल्ड टूरवर जाण्याची इच्छा असते मात्र, बँक बॅलेन्स पाहून नेहमीच ही इच्छा मनात ठेवतो. पण जर तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशवारी करायची संधी मिळाली तर काय कराल. काही देशांमध्ये अगदी स्वस्तात आणि कमी खर्चात तुम्ही जाऊ शकता.
Sep 27, 2023, 01:11 PM ISTपाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन 'K'
India vs Canada : खलिस्तान्यांनी (Khalistan activities) कॅनडामध्ये भारताविरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. त्याला पाकिस्तानची (Pakistan) चिथावणी आहे. खलिस्तान्यांच्या आडून पाकिस्ताननं भारताविरोधात ऑपरेशन के सुरू केलंय. पाहुया काय आहे पाकिस्तानचं हे 'ऑपरेशन के'
Sep 26, 2023, 10:34 PM IST