women health

प्रेग्नेंसीमध्ये योनीमार्गात का होतेय जळजळ?

गर्भधारणेच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल होत असतात. यामध्ये महिलांना जाणवणारा एक बदल म्हणजे गर्भधारणेदरम्यान योनीमार्गात खाज सुटणं आणि जळजळ होणं. यामागचे कारण म्हणजे योनीतून द्रवपदार्थाचा जास्त प्रमाणात होणारा डिस्चार्ज. 

Feb 26, 2022, 02:08 PM IST

मासिक पाळीत शरीराला खाज येते? पण का...जाणून घ्या कारणं

मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीराला खाज का येते?

Feb 22, 2022, 03:28 PM IST

सतत ब्रा घातल्यानेही होतंय नुकसान; वापर टाळल्यास होतोय फायदा

जाणून घेऊया काही काळ ब्रा घातल्याने शरीराला काय फायदे होतात.

Feb 22, 2022, 11:50 AM IST

चुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात; आजच सावध व्हा

तुम्हीही असं करत असाल तर सावधान व्हा. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय...

Feb 19, 2022, 11:10 AM IST

मासिक पाळी का आणि किती दिवस उशीरा येऊ शकते?

Late periods causes पिरीयड्स किती जास्तीत जास्त किती दिवस उशीरा येऊ शकतात आणि का.

Feb 18, 2022, 12:09 PM IST

पिरीयड्समध्ये किती वेळाने पॅड बदलावं?

पीरियड्स दरम्यान, महिलांनी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी.

Jul 20, 2021, 12:29 PM IST

महिलेला मासिक पाळीदरम्यान डोळ्यातून रक्तस्त्राव....पाहा काय आहे हा आजार?

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र एक घटना अशी समोर आली आहे, ज्यामध्ये मासिक पाळीदरम्यान चक्क महिलेच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. ही घटना वाचून कुणीही चक्रावून जाईल. मात्र चंदीगडमधल्या एका महिलेला हा दुर्मिळ आजार झालेला आहे. 

Mar 25, 2021, 04:36 PM IST

दूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे

पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...

Feb 27, 2020, 09:04 AM IST

जागतिक सुरक्षित गर्भपात दिन : गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या

गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या

Sep 28, 2019, 04:20 PM IST

चांगल्या बॉडीसोबत नसंही दाखवायच्या आहेत ? करा फक्त एवढंच

आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते. 

Sep 1, 2018, 09:13 AM IST

पुरुषांसाठी 'पॉवर हाऊस'चं कार्य करतात हे ७ पदार्थ

 चांगली शरिरयष्टी कमावण्यासाठी पुरूषांना व्यायामासोबत चांगल खाद्य खाणंही महत्त्वाचं आहे. 

Aug 31, 2018, 09:52 AM IST

जिममध्ये जास्त वेळ व्यायाम करणाऱ्यांना असतो हा धोका

, ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्यायाम करणं धोकादायक ठरू शकतं.

Aug 31, 2018, 08:42 AM IST

'अशा' आहारामुळे मागे - पुढे होते मासिकपाळी, संशोधकांचा दावा

महिलांच्या आरोग्यासाठी मासिकपाळी ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

Aug 23, 2018, 09:24 AM IST

वयाची तिशी पार केलेल्या महिलांनी हे काम कराच!

 वयाची तिशी पार केलेल्या महिलांनी पुढील प्रकारची शारीरिक तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Jul 18, 2018, 12:52 PM IST