women health

तिशीच्या पुढील महिलांनी लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

Women Health Tips: आहारात फळ, भाज्या, प्रोटीन फूड्सचा समावेश करायला हवा. तिशीनंतर नियमित चेकअप करायला हवा. रोज 7-8 तासांची झोप गरजेची आहे. त्यामुळे झोपेची काळजी घ्यायला हवी. योगा सारख्या अॅक्टीव्हीटी करुन स्ट्रेस कमी करु शकता. मित्र परिवारांमध्ये चांगले संबध ठेवा.

May 11, 2024, 08:21 PM IST

गर्भवती महिलांनी वांगी का खाऊ नयेत?

Brinjal Side Effects in Pregnancy: गर्भवतीने वांग्याचे सेवन करु नये असं सांगण्यात येतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

Mar 27, 2024, 01:38 PM IST

सतत पीरियड्स मागे पुढे होतात, असू शकतात 'ही' 6 गंभीर कारणं

Women Health: काही महिलांचे पीरियड्स वेळेवर येत नाही. अनियमित असल्यामुळे या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यावेळी ही 5 गंभीर कारणे महत्त्वाची ठरते. 

Mar 20, 2024, 03:12 PM IST

महिलांनो चिया सीड्समुळे होणारे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Chia Seeds Benefits For Women: आपल्या सर्वांनाच माहित आहे की चिया सीड्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. विशेषतः महिलांसाठी हे एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही.

 

Feb 29, 2024, 03:38 PM IST

महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?

Women Hormonal Imbalance: हार्मोन्सचे प्रमाण वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. ज्याचा परिणाम शरीरावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो. हार्मोन्स असंतुलित असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखू लागते. तसेच त्वचेच्या समस्या, केस गळणे, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता समस्या, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात.खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील हार्मोनल असंतुलनाचे एक प्रमुख कारण आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी, रिफाइंड तेलाचा जास्त वापर करु नये. 

Jan 30, 2024, 08:05 PM IST

गर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं. 

Jan 12, 2024, 06:37 PM IST

Belly Fat: जास्त मेहनत न घेता करा पोटाचा घेर कमी, पाहा कसा...!

तुम्हालाही बेली फॅट कमी करायचं आहे का? 

Dec 20, 2023, 12:44 PM IST

गर्भधारणेदरम्यान सूज का येते? याचा बाळावर परिणाम होतो का? अभ्यासात खुलासा

Pregnancy : अभ्यासानुसार, गर्भधारणेदरम्यान गरोदर महिलेच्या अंगाला येणारी सूज अनेकदा गर्भामध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशन सारखी समस्या निर्माण करतात. 

Dec 12, 2023, 05:34 PM IST

मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी का? केंद्र सरकारनंच दिलं उत्तर

Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान, महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांमुळं होणारा त्रास या सर्व गोष्टी गृहित धरून आता काही मुद्दे केंद्र सरकारही विचारात घेण्याची शक्यता आहे. 

 

Dec 12, 2023, 12:41 PM IST

Belly Fat: 'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर

'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर

Dec 6, 2023, 01:35 PM IST

Chanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही

Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत. 

Sep 23, 2023, 03:57 PM IST

Female Hygiene: इंटीमेट एरिया स्वच्छ करताना तुम्हीही करताय 'या' चुका? महिलांनो सांभाळा नाहीतर...!

Female Hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजायनाच्या स्वच्छतेसाठी कधीही कोणत्या खास प्रोडक्टची गरज भासत नाही. मुळात वजायना म्हणजे योनी मार्ग स्वतःची स्वच्छता स्वतः ठेवते.

Sep 22, 2023, 08:31 PM IST

Women Health: महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज का असते?

Women Health: महिलांना जास्त वेळ झोप का हवी याची काही कारणे आहेत. मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी झोप शरीरासाठी अत्यंत गरजेची आहे. अभ्यासात असे आढळून आले की पुरुष आणि स्त्रियांचे झोपेचे तास वेगवेगळे आहेत आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाश आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते. तसेच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त झोपतात, असे त्यात म्हटले आहे.

Jun 23, 2023, 11:46 AM IST

Glenn Maxwell होणार बाबा ; पाहा भारताच्या जावयाचे पत्नीसोबतचे रोमँटिक Photos

2022 मध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं विनी रमण (Glenn Maxwell Wife) हिच्याशी लग्नगाठ बांधली आणि सहजीवनाच्या एका नव्या आणि तितक्याच सुरेख प्रवासाची सुरुवात केली. 

May 12, 2023, 02:26 PM IST

मेनोपॉज ची लक्षणं कोणती? पाळी थांबायच्या आधी 'या' संकेतांकडे दुर्लेक्ष करू नका

Symptoms of Menopause:  मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सोबतच ती थांबणंही परंतु अशावेळी तुम्हालाही (Pre - Menopause Symptoms) काही मानसिक आणि शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मोनोपोझची लक्षणे काय आहेत? 

Apr 24, 2023, 08:23 PM IST