women health

Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात

बऱ्याचदा योग्य माहिती न मिळाल्यामुळे अनेक मुलींना याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थीत राहातात, ज्यामुळे त्यांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Jun 23, 2022, 08:02 PM IST

मासिकपाळी थांबवायची किंवा पुढे ढकलायची असेल, तर हे घरगुती उपाय करतील मदत

तुम्हाला काही महत्त्वाच्या कामामुळे मासिकपाळी काही दिवस पुढे ढकलायची असेल, तर तुम्ही औषधांऐवजी घरगुती उपाय करून ते करू शकता.

Jun 19, 2022, 08:04 PM IST

Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्या 5 गोष्टी करू नयेत.

Jun 16, 2022, 02:15 PM IST

Women Health : 'या' 5 सवयींचा महिलांच्या Period Cycle वर होतो परिणाम, त्या आत्ताच सुधारा

जाणून घेऊया कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मासिक पाळीत अडथळा ठरतात.

Jun 15, 2022, 10:38 PM IST

Women health : 'या' परिस्थितीत चुकूनही Pubic hair शेव्ह करू नये, कारण...

प्यूबिक हेयर काढण्याचा एक फायदा म्हणजे योनीच्या त्वचेला थंडावा मिळतो.

Jun 11, 2022, 02:33 PM IST

गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी 'या' सवयी सोडा, नाहीतर याचा तुमच्या बाळावर होऊ शकतो परिणाम

गर्भधारणा होण्यासाठी प्रत्येक महिलांनी त्यांच्या या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात.

Jun 7, 2022, 02:15 PM IST

महिलांनो पोट दुखण्याच्या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करु नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं

बहुतेकांना असे वाटते की, मासिक पाळीमुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, मासिक पाळीमुळेच पोटात दुखत नाही.

Jun 6, 2022, 06:32 PM IST

महिलांसाठी : मासिक पाळीदरम्यान किती रक्त जाणं म्हणजे Heavy Bleeding?

मासिक पाळीत हेवी फ्लो होणं ही महिलांसाठी एक मोठी समस्या आहे.

Jun 3, 2022, 01:20 PM IST

Pubic hair काढणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

प्युबिक हेअर काढण्याकडे महिलांचा कल अधिक दिसून येतो. 

May 29, 2022, 02:00 PM IST

स्तनांमध्ये गाठ लागतेय? काय असू शकतात स्तनांमध्ये गाठ असण्याची कारणं?

स्तनांमध्ये गाठ होण्याची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते

May 26, 2022, 02:59 PM IST

मेंस्ट्रुअल कपच्या वापरामुळे Virginity गमावण्याचा धोका? जाणून घ्या सत्य

पीरियड्सच्या काळात आजकाल अनेक महिला मेंस्ट्रुअल कप वापरतात

May 25, 2022, 10:41 AM IST

Women Health : गर्भपातानंतर महिलांना किती दिवस होतो रक्तस्राव?

गर्भपातानंतर प्रत्येक स्त्रीला विशेष काळजी घ्यावी लागते. याच कारण म्हणजे अशा काळात संसर्ग होण्याचा धोका असतो.

May 8, 2022, 01:30 PM IST

महिलांच्या ओटीपोटात दुखण्यामागे मासिक पाळीच नाही, तर 'या' गोष्टी असू शकतात कारणीभूत

महिलांना पोटदुखीची समस्या फक्त मासिक पाळीतमुळेच उद्भवत नाही.

Apr 28, 2022, 10:11 PM IST

मासिक पाळीदरम्यान आंघोळ का करावी लागते, याची योग्य पद्धत काय? जाणून घ्या

myths about menstruation : मसिक पाळी दरम्यान दोनवेळा आंघोळ करायची की नाही?

Apr 27, 2022, 06:46 PM IST

पेनकिलर सोडा आणि 'या' घरगुती उपयांनी दूर करा मासिक पाळीतील वेदना

जाणून घेऊया मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपचार

Apr 15, 2022, 03:26 PM IST