today gold rate

मकरसंक्रातीच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे दर 

 

Jan 14, 2025, 12:02 PM IST

आज सोनं झालं महाग, जाणून घ्या एक तोळ्याचे भाव काय आहेत?

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना पाहायला मिळाले. जाणून घेऊयात काय आहेत सोन्याचे दर

Jan 8, 2025, 12:08 PM IST

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा स्थिर असल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊयात काय आहेत सोन्याचे दर

Jan 7, 2025, 12:50 PM IST

लग्नाचे दागिने खरेदी करण्याची संधी, आज सोन्याचे दर स्थिर; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: आज सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.

Jan 6, 2025, 11:49 AM IST

लग्नसराईच्या सीझनमध्ये सोनं-चांदी खरेदीसाठी निघालात? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झालीये, हे जाणून घ्या. 18,22,24 कॅरेट सोन्याचे दर 

Jan 3, 2025, 11:14 AM IST

नव्या वर्षात सोनं-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या 1 जानेवारीचे दर

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर, जाणून घ्या. 

Jan 1, 2025, 12:17 PM IST

नववर्षाच्या आधीच ग्राहकांना दिलासा, सोनं-चांदी स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ झाली जाणून घ्या

Dec 31, 2024, 11:30 AM IST

आज सोनं- चांदी महागलं; ऐन लग्नसराईत भाव वधारले, वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.

Dec 30, 2024, 11:57 AM IST

Gold Price Today : शुक्रवारी सोन्याचा दर झाला कमी, खरेदी करण्याची मोठी संधी

आज, शुक्रवारी 6 डिसेंबरला सोन्याचा दर काय? आज तुमच्या शहरात काय आहे सोने आणि चांदीचा दर? 

Dec 6, 2024, 12:32 PM IST

घरी किती किलो सोनं ठेवू शकतो? नियम काय सांगतो?

 घरी किती किलो सोनं ठेवू शकतो? नियम काय सांगतो?

Oct 28, 2024, 02:35 PM IST

आषाढीनिमित्त सोने खरेदीची संधी? जाणून घ्या आजचे दर

आषाढी कार्तिकीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी अनेकजण बाहेर पडतात. प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला 74 हजार 180 रुपये इतका आहे.कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर- 10 ग्रॅमसाठी 74 हजार 30 इतका आहे.चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 74 हजार 180 रुपये इतका आहे.चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 520 रुपये इतका आहे.सुरतमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.जोधपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 180 रुपये इतका आहे.इंदौरमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 180 रुपये इतका आहे.पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर- 10 ग्रॅम सोन्यासाठी 74 हजार 30 इतका आहे.

Jul 17, 2024, 12:38 PM IST

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव

Gold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या

Jul 11, 2024, 11:51 AM IST

सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jun 3, 2024, 11:19 AM IST

Gold Silver Price Today : चैत्र नवरात्रीच्या अगोदरच सोनं @71,000 रुपयांवर, का वाढला दर?

Gold Silver Price : 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. अशा स्थितीत घरांमध्ये शुभ कार्य सुरू होतील आणि सोने-चांदीची खरेदीही होईल. पण, नवरात्रीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याने 71 हजारांचा आकडा पार केला आहे. 

Apr 7, 2024, 09:57 AM IST

Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.

Aug 13, 2023, 07:08 AM IST