Gold Rate Today: सोन्याच्या वाढत्या किंमती ग्राहकांची चिंता वाढवणारे आहे. ज्या वेगाने सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत त्यामुळं ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे. MCX वर सोन्याचे दर 371 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळं सोनं प्रतितोळा 86,950 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी 220 रुपयांना महाग होऊन 95,800 रुपयांवर ट्रेड करत आहेत. ज्या प्रमाणे सोन्याचे दर वाढत आहेत त्यानुसार लवकरच सोनं 90 हजारांचा आकडा गाठू शकते. तसंच, चांदीदेखील 1 लाखांचा भाव पार करु शकते.
सराफा बाजारात 22 कॅरेट सोनं 300 रुपयांनी महागलं आहे. तर चांदी 95,600 रुपयांवर स्थिर आहे. कच्चा तेलात 1 टक्कांची तेजी आली असून हे 75 डॉलर प्रति बॅरलच्यावर व्यवहार करत आहे. सोनं-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोनं 2,900 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. तर चांदी 33 डॉलर प्रति औंसच्यावर व्यवहार करत आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 86,950 रुपयांवर पोहोचली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांवर पोहोचली असून प्रतितोळा सोनं 79,700 रुपयांवर पोहोचली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 240 रुपयांनी वाढून प्रतितोळा 65,210 रुपयांवर पोहोचली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 79,700 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 86,950 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 65,210रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,970 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,695 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,521 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 63,760 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 69,560 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 52,168 रुपये
22 कॅरेट- 79,700 रुपये
24 कॅरेट- 86,950 रुपये
18 कॅरेट- 65,210रुपये