लालूंवर शस्त्रक्रिया, मोदींच्या शुभेच्छा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईत हृदय विकाराची शस्त्रक्रिया केली जात आहे. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये हे ऑपरेशन होत आहे.
Aug 27, 2014, 05:04 PM ISTमहिलेच्या ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीत चूक, झाला स्फोट
एका महिलेच्या स्तनात स्फोट झाला, ही काय मस्करी नाही हा अपघात आहे. एका महिलेने आपल्या ब्रेस्टचा आकार वाढविण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी करीत होती. त्याचवेळी एक स्फोट झाला. ही दुर्घटना इंग्लडच्या एका जीम इंस्ट्रक्टर सोबत झाली.
Jun 19, 2014, 05:05 PM ISTअबब! त्याच्या पोटात नाणी, ब्लेड, ब्रश आणि पॉलिथीन
लहान मुलांच्या पोटातून अनेकदा सुई, नाणे, सेफ्टी पिन अशा अनेक वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढल्याचे आपण अनेकदा ऐकले असेलच. पण, अकोल्यातील घटना ऐकून तुम्हाला कुतूहल तर वाटेलच पण धक्काही बसेल. अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी निघालीय.
Jun 14, 2014, 02:04 PM ISTमृत्यूंजय : अवघ्या २८व्या वर्षी पचवल्या आठ बायपास!
वय वाढलं की, साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते... परंतु, नाशिकच्या एका तरूणावर २८ व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागलीय. तीदेखील तब्बल आठ वेळा... एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातील सर्वांत तरूण पेशंट असावा.
Jan 24, 2014, 05:55 PM ISTऐकलंत का... आता होऊ शकतं गर्भाशय प्रत्यारोपण!
स्वीडनमध्ये नऊ महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, या महिला लवकरच गर्भवती होण्याची आशा बाळगून असल्याचं ही वैद्यकीय किमया साध्य करणार्यान चमूच्या प्रमुख डॉक्टरांनी जाहीर केलंय.
Jan 14, 2014, 04:16 PM ISTरूग्णाच्या हृदयावर झाल्या एकाच वेळी सहा शस्त्रक्रिया!
हृदयावरती एकाच वेळी सहा शस्त्रक्रिया करत मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्युटमधील डॉक्टरांनी ओमान येथील ५६ वर्षीय नागरिक कासीन नासीर सुलतान अलरियानी यांना जीवनदान दिले.
Aug 19, 2013, 04:39 PM ISTफेसबुकवर आकर्षक दिसण्यासाठी...!
फेसबुकवर आपले फोटो आकर्षक वाटावेत यासाठी चेहऱ्याची सर्जरी करून घेण्याचं प्रमाण वाढू लागल्याचं दिसून आलं आहे. आपल्या नाकावरून किंवा गालांवरून कुणी वाईट कमेंट दिल्यामुळे अनेक जणांनी आपलं फेसलिफ्टिंग किंवा चेहऱ्याची सर्जरी केली आहे.
May 26, 2013, 08:45 PM ISTमनीषा कोइरालाची कॅन्सरवर मात
कॅन्सरशी झगडत असणाऱ्या अभिनेत्री मनीषा कोइरालाची न्यू यॉर्कमध्ये यशस्वी सर्जरी झाली असून आता ती कॅन्सरमधून बचावली आहे.
Dec 11, 2012, 05:33 PM ISTअमिताभ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
हिंदी चित्रपट सृष्टीतील बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली. अमिताभ (६९) गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत.
Feb 11, 2012, 04:07 PM IST