surgery

भावासोबत भांडण झालं म्हणून बहिणीला राग अनावर; संतापाच्या भरात गिळला मोबाईल फोन

एका मुलीने रागाच्या भरात मोबाईल गिळल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. ग्वाल्हेरच्या रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांनी बऱ्याच प्रयत्नानंतर मुलीच्या पोटात अडकलेला मोबाईल ऑपरेशन करून बाहेर काढला आहे.

 

Apr 6, 2023, 06:14 PM IST

Heart Surgery : डॉक्टरांकडून गर्भातील बाळाच्या द्राक्षाइतक्या हृदयावर 90 सेकंदांत यशस्वी शस्त्रक्रिया!

Heart Surgery On Baby Inside Womb : विज्ञानासमोर काहीच अशक्य नाही असं म्हणतात ते अगदी दिल्लीतील डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवलं. एका महिलेच्या गर्भाशयात द्राक्षाच्या आकाराच्या ह्रदयावर एक जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. 

Mar 16, 2023, 10:24 AM IST

Viral News: डॉक्टरांची एक चूक भोवली, कॅन्सर असल्याचं सांगत रुग्णाचं गुप्तांग कापलं, नंतर कळलं...

Viral News: डॉक्टरच्या दिलेला सल्ला एका व्यक्तीला चांगलाच महागात पडला आणि या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. या डॉक्टरविरोधात तरुणाने कोर्टात धाव घेतली, आता कोर्टात डॉक्टरविरोधात शिक्षा सुनावली जाईल पण तरुणाला मात्र आयुष्यभराची शिक्षा मिळाली.

Mar 6, 2023, 03:03 PM IST

सुंदर दिसण्याच्या नादात महिलेची वाईट अवस्था, लाखो रुपये खर्चुन केली होती प्लास्टिक सर्जरी

सुंदर दिसण्यासाठी तीने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली, पण याचे गंभीर  परिणाम तिला भोगावे लागत आहेत. आतापर्यंत तीने शस्त्रक्रियेवर लाखो रुपये खर्च केले आहेत

Feb 28, 2023, 03:35 PM IST

Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!

Rishabh Pant Car Accident  News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...

Jan 31, 2023, 05:30 PM IST

रस्ते अपघातात चेहरा चिरडला, खोपडी फुटली, जीभ तुटली,डॉक्टरांच्या 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाचले प्राण

Shocking News : नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एक 20 वर्षीय तरूण त्याच्या कार्यालयातून घराकडे निघाला होता. परंतू घरी पोहोचण्यापूर्वीच त्याच्या दुचाकीला (Bike Accident) अपघात झाला होता. या अपघातात तरूणाची बाईक एका भरधाव ट्रकला धडकली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याची अवस्था इतकी वाईट होते की तो वाचेल की नाही, हे देखील सांगता येत नव्हते.   

Jan 8, 2023, 09:18 PM IST

हाईटच केली राव ! केवल 3 इंच उंचीसाठी 'या' अभिनेत्यानं तब्बल 85 लाख मोजले, पाहा उंची वाढली का?

या अभिनेत्यानं चक्क वयाच्या 38 व्या वर्षी त्याची उंची वाढवली आहे. पण हे कसं शक्य आहे असा तुम्हाला  प्रश्न असेल तर चला जाणून घेऊया..

Jan 1, 2023, 01:52 PM IST

Shocking News: रोगापेक्षा भयंकर उपाय; लघवीला प्रॉब्लेम होता, डॉक्टरने डायरेक्ट प्रायव्हेट पार्ट कापला!

Doctor cut the private part : शाहद गावात राहणाऱ्या 50 वर्षाच्या रुग्णाला लघवीचा प्रॉब्लेम होता. उपाय म्हणून शुक्रवारी रात्री त्यांना नातेवाईकांनी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी ऑपरेशनचा (Surgery) सल्ला दिला

Dec 26, 2022, 12:48 AM IST

लूक बदलण्याचा विचार 'या' मुलीला पडला महागात, जगातील सर्वात मोठे ओठ असलेली महिला?

Andrea Jeremiah सुंदर होण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पडली महागात; 'या' मुलीसोबत काय घडलं ते पाहून कपाळावर हात माराल

Dec 6, 2022, 03:07 PM IST