surgery

ही महिला 99 वर्षाची महिला नाही...तर तरूणी

आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी अजूनही शिवणकामासारखे छंद जोपासायला आवडत असल्याचं त्या सांगतात. 

Dec 13, 2016, 10:25 PM IST

छगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करणार

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर  अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. ते गेली २५ दिवस  बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत.

Nov 23, 2016, 11:24 PM IST

दुखापतीमुळे तीन महिने रोहित मैदानाबाहेर राहण्याची शक्यता

भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. पुढील 10 ते 12 आठवड्यासाठी रोहित क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीये.

Nov 5, 2016, 12:01 PM IST

बोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान दुर्लक्षामुळे बालक कोमात

डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे पाच वर्षाचा बालक कोमात गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान पाच वर्षाचा बालक कोमात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jun 19, 2016, 11:04 PM IST

धक्कादायक : 'हेअर ट्रान्सप्लान्ट'नंतर २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

चेन्नईत एक अजब घटना घडल्याचं समोर आलंय. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर एका २२ वर्षांच्या तरुणानं आपला जीव गमावलाय. 

Jun 9, 2016, 11:42 AM IST

वजन कमी करायला गेली आणि जीव गेला!

वजन कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पुण्यातल्या एका महिलेच्या जीवावर बेतलीय.

Mar 17, 2016, 02:16 PM IST

'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन

जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.  

Dec 26, 2015, 03:16 PM IST

आता पुरुषाला स्त्री होणं शक्य, सर्जरीने होणार लिंग बदल

पुरुषाला आता स्त्री सारखं जीवन जगणं शक्य होणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण आता पुरुष त्याचं लिंग हे स्त्री लिंगमध्ये रुपांतर करू शकणार आहे.

Dec 5, 2015, 05:05 PM IST

झी २४ तास स्पेशल : एका हृदयाची कहाणी

एका हृदयाची कहाणी

Aug 5, 2015, 10:38 AM IST

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

 हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला. 

Aug 4, 2015, 12:12 AM IST

स्मृती ईराणी यांच्यावर शस्त्रक्रिया

 

गुडगाव : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी दिल्लीजवळ गुडगावच्या एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाल्यात. इथं त्यांच्यावर थायरॉईडची शस्त्रक्रिया पार पडली.

Jul 10, 2015, 11:15 AM IST

शाहरुखवर १९ वर्षांत १२ शस्त्रक्रिया

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानच्या डाव्या गुडघ्यावर गुरूवारी शस्त्रक्रिया पार पडलीय. ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 

May 22, 2015, 01:35 PM IST

हितगूज : हृदयरोग - एन्जीओप्लास्टी आणि बायपास

हृदयरोग - एन्जीओप्लास्टी आणि बायपास

Mar 18, 2015, 06:37 PM IST

शरद पवारांची प्रकृती स्थिर, पायावर शस्त्रक्रिया होणार

दिल्लीतील निवासस्थानी काल संध्याकाळी शरद पवार यांना ठेच लागल्याने ते पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल आहे. त्यांच्या पायावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांना सात दिवस ब्रीच कॅंडी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Dec 3, 2014, 02:46 PM IST