Saif Ali Khan Attack : 6 तासांच्या ऑपरेशननंतर शुद्धीत आलेल्या सैफ अली खानने डॉक्टरला विचारलं, 'मी...'
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास एका अज्ञाताने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफला मान आणि मणक्यासह सहा ठिकाणी दुखापत झाली आहे.
Jan 17, 2025, 10:13 PM ISTदोनदा जन्मलेलं जगातील एकमेव बाळ! आईच्या पोटातून बाहेर काढलं, परत टाकलं आणि...
आईच्या गर्भातून बाळ काढून पुन्हा गर्भात टाकण्यात आले. या वैज्ञानिक चमत्कारामुळे सगळेच अचंबित झाले आहेत.
Sep 12, 2024, 10:45 PM ISTडॉक्टरने चक्क महिलेचा डोळाच शिवला, कॉस्मेटिक सर्जरी करताना भयंकर चूक; डोकं हलवल्याशिवाय डोळा हलेना
2021 मध्ये चीनच्या शांदोंगमधील वेफांग येथील महिला तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातील असमानता दुरुस्त करण्यासाठी Weifang Kuiwen Rendu Medical Beauty Clinic येथे पापण्यांची दुहेरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे परिणाम इतके वाईट झाले की ते आजतागायत भोगत आहेत.
Aug 27, 2024, 04:23 PM IST
34 वर्षीय व्यक्तीच्या पोटात सापडला 30 सेमीचा जिवंत वळवळणारा किडा, काय आहे हा प्रकार?
live eel inside छ पोट दुखीला हलक्यात घेणं एका 34 वर्षीय व्यक्तीला चांगल महागात पडलं आहे. या व्यक्तीच्या पोटात जिवंत वळवळणारा किडा सापडला आहे. यामुळे डॉक्टरांमध्येही एक खळबळ उडाली आहे.
Mar 26, 2024, 03:19 PM ISTशमी रुग्णालयात दाखल! Hospital मधील फोटो आले समोर; शमी म्हणतो, 'मला लवकरच..'
Shami Admitted in Hospital: शमीनेच सोशल मीडियावर शेअर केले फोटो.
Feb 27, 2024, 09:53 AM ISTशॉर्टकट म्हणून पाहू नका....; बॅरिएट्रीक शस्त्रक्रियेबाबत लोकांच्या मनात असतात 'हे' गैरसमज
Bariatric surgery: वैद्यकीयदृष्ट्या गंभीर लठ्ठपणाचा उपचार केवळ आहार आणि जीवनशैलीत बदल करुन केला जात शकत नाही. अपुरे उपचार घेतल्यास किंवा योग्य उपचार न केल्यास, लठ्ठपणा हा मानवी शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवाचे नुकसान करु शकतो.
Feb 7, 2024, 06:06 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंवरील शस्रक्रिया Successful! डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला
Surgery On CM Eknath Shinde: आज सकाळी पार पडली ही शस्रक्रिया.
Feb 2, 2024, 04:07 PM ISTRare Blood ग्रुप असणारा भारतातला एकमेव व्यक्ती, शस्त्रक्रियेसाठी स्वत:च दिलं रक्त...
Man Donate his Own Blood For Heart Surgery:कार्डियोथोरेसिक सर्जन डॉ. पवन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या रक्तगटाचा हा रुग्ण भारतातला एकमेव व्यक्ती आहे. त्यामुळे या व्यक्तीला हार्ट सर्जरीसाठी स्वत:च रक्त द्यावं लागलं. वैद्यकीय क्षेत्रातील हे खूप अनोखी घटना आहे.
Nov 7, 2023, 07:01 AM IST3 वर्षांच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसला किडा, ऑपरेशन केल्यानंतर अनपेक्षित घडलं; डॉक्टरही चक्रावले
एका 3 वर्षाच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसलेला किडा डॉक्टरांनी ऑपरेशन करुन बाहेर काढलं आहे. अश्रूनळीजवळ छेद करत किडा आतमध्ये घुसला होता. दरम्यान किडा बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी आधी असं कधीच पाहिलं नव्हतं.
Aug 24, 2023, 03:56 PM IST
AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा
Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे.
Jul 31, 2023, 05:28 PM IST
Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM IST"मी सुप्रियाला फोन केला तेव्हा ती मला..."; अजित पवारांनी सांगितलं 'सिल्व्हर ओक'ला जाण्याचं कारण
Ajit Pawar Visits Sharad Pawar Home: नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये अजित पवार यांना शुक्रवारी अचानक शरद पवारांच्या घरी जाण्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना अजित पवार यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला.
Jul 15, 2023, 12:26 PM ISTJ J Hospital : शस्त्रक्रिया चोरल्याच्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर!
J J Hospital : सरकारकडून डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून आलं. अखेर मार्ड डॉक्टरांच्या आरोपांनंतर लहाने यांनी राजीनामा दिला होता.
Jun 3, 2023, 04:32 PM ISTIPL 2023: ...तर माझा हात कापावा लागला असता, MI ला धूळ चालणाऱ्या मोहसीन खानचा संघर्ष तुमचे डोळे पाणावेल
IPL 2023: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) जलदगती गोलंदाज मोहसीन खान (Mohsin Khan) सध्या चर्चेत आहे. अखेरच्या षटकात मोहसीन खानच्या गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सचे फलंदाज अडखळले. यामुळे लखनऊने 5 धावांनी हा सामना जिंकला. सामन्यानंतर मोहसीन खानने आपल्या आजाराबद्दल खुलासा केला. यावेळी तो भावूक झाला होता.
May 17, 2023, 01:54 PM IST
BTS स्टारसारखं दिसण्याचं वेड जीवावर बेतलं, 1,80,00,000 खर्च करत 12 शस्त्रक्रिया... पण
आपला चेहरा सामान्य लोकांप्रमाणे आहे असं त्याला सारखं वाटत होतं. म्यूझिक इंडस्ट्रीत प्रसिद्ध व्हायचं असेल तर कोरियन सिंगरसारखं दिसण्याचं त्याने ठरवल, पण ते त्याच्या जीवावर बेतलं
Apr 26, 2023, 02:59 PM IST