IPL 2025: संघ मालक नसतानाही सलमानने जाहीर केला 'या' टीमचा कॅप्टन; 26.75 कोटींमध्ये...
IPL 2025 Salman Khan Surprise Announcement: आतापर्यंत तुम्ही आयपीएलशीसंबंधित बातम्यांमध्ये शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटा यांची नावं ऐकली असतील. मात्र सध्या सलमान खान आयपीएलमुळे चर्चेत आहे.
Jan 13, 2025, 02:28 PM IST'आम्ही सारखं लहान बाळाप्रमाणे बसून...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'उगाच जबरदस्ती...'
श्रेयस अय्यरने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. पृथ्वी शॉ अद्याप 25 वर्षांचा असून त्याच्याकडे पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी आहे असंही त्याने सांगितलं आहे.
Dec 16, 2024, 04:59 PM IST
एकाच दिवशी भारताच्या 5 स्टार क्रिकेटर्सचा Birthday; बुमराह, जडेजा, श्रेयस आणि ....
Indian Cricketers Birthday : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबरची तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण यादिवशी एक दोन नाही तर तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस असतो. यात 5 खेळाडू हे भारताचे स्टार क्रिकेटर्स तर 6 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तेव्हा भारतातील कोणत्या 5 दिग्गज क्रिकेटर्सचा वाढदिवस हा 6 डिसेंबर रोजी असतो आणि त्यांच्या कारकिर्दी विषयी जाणून घेऊयात.
Dec 6, 2024, 02:56 PM ISTशाहरुखच्या केकेआरला तो निर्णय महागात पडणार, श्रेयस अय्यरवर मेगा ऑक्शनमध्ये लागली रेकॉर्ड ब्रेक बोली
IPL 2025 Mega Auction : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरला ऑक्शनपूर्वी रिटेन केलं नाही. मात्र आता त्यांना ही चूक महागात पडली.
Nov 24, 2024, 04:48 PM ISTIPL ऑक्शनमध्ये 'या' 5 खेळाडूंसाठी होणार तगडी 'फाईट', 20 कोटींहून लागू शकते जास्त बोली
IPL Auction 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन होऊ शकतं. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएल फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिटेन केललं नाही. तर काही खेळाडूंना फ्रेंचायझींनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आज आपण अशा 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात ज्यांच्यावर आयपीएल ऑक्शनमध्ये 20 कोटींहून अधिकची बोली लागी शकते.
Nov 7, 2024, 05:45 PM IST
श्रेयस अय्यरने द्विशतक ठोकून मोडले सर्व रेकॉर्डस्, IPL मेगा ऑक्शनपूर्वी केली धडाकेबाज कामगिरी
Shreyas Iyer Ranji Trophy : श्रेयसने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून त्याने या सामन्यात मुंबई संघासाठी मोठी कामगिरी केली. ओडिशा विरुद्ध त्याने द्विशतक ठोकलं असून यादरम्यान अय्यरने 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत.
Nov 7, 2024, 12:48 PM ISTएक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!
IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
Nov 1, 2024, 10:42 AM ISTमुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी
IPL 2025 Teams Retention List : आयपीएल 2025 साठी सर्व 10 संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. त्यामुळे कोणते खेळाडू रिटेन होणार आणि कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Oct 30, 2024, 06:20 PM ISTअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक
Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.
Oct 5, 2024, 04:47 PM ISTश्रेयस अय्यरचा दिलदारपणा, भर उन्हात सराव पाहायला आलेल्या गरीब मुलांना दिले कोल्ड्रिंक्स
Shreyas Iyer Irani Trophy : श्रेयस अय्यरने कडक उन्हात सराव पाहण्यासाठी आलेल्या गरीब मुलांना कोल्ड्रिंक्स दिले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून श्रेयसच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
Oct 1, 2024, 01:24 PM IST'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'
Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 29, 2024, 03:52 PM ISTश्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, वरळीतील 'या' घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कसोटीमध्ये संघर्ष करत असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
Sep 25, 2024, 10:36 AM IST
मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू बनणार KKR चा नवा कर्णधार? कोलकाताकडून मोठी ऑफर, श्रेयस अय्यरला झटका
Kolkata Knight Riders Captain in IPL 2025 : आयपीएल 2025 साठी केकेआर कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहेत, मीडिया रिपोर्ट्सनुसार कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने सूर्यकुमार यादव याला केकेआरचा कर्णधार बनण्याची ऑफर दिली आहे.
Sep 24, 2024, 01:22 PM ISTDuleep Trophy : शुभमन गिल ते श्रेयस अय्यर, दुलीप ट्रॉफीमध्ये धमाका करणार 'हे' स्टार क्रिकेटर्स, कधी कुठे पाहाल सामने?
रेड बॉलने खेळवल्या जाणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, ईशान किशन, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड सारखे स्टार क्रिकेटर्स खेळताना दिसतील.
Sep 4, 2024, 06:22 PM ISTरोहित शर्माला मैदानात एवढा राग का येतो? मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरने केला खुलासा, VIDEO
टीम इंडियाचे काही खेळाडू बुधवारी एका अवॉर्ड शोमध्ये संमेलित झाले होते. यात त्यांनी रोहित शर्माबाबत बोलताना सांगितले की, त्याला राग का येतो आणि तो कशा प्रकारे स्वतः राग व्यक्त करतो? सध्या शमी आणि अय्यरने रोहितबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 22, 2024, 06:41 PM IST