शाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन
संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...
Sep 25, 2023, 11:15 AM ISTसलमान खानचे 6 Packs नकली? व्हायरल होणाऱ्या 'त्या' व्हिडीओनं चाहत्यांमध्ये खळबळ
Salman Khan 6 Packs Video: सलमान खान हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. ज्याप्रकारे त्याच्या अभिनयाची चर्चा होताना दिसते त्याप्रकारेच त्याच्या सिक्स पॅक्स एब्सचीही चर्चा होताना दिसते. परंतु सध्या त्याच्या एका व्हिडीओनं चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
Sep 20, 2023, 07:18 PM ISTलाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO
Salman Khan Ganpati Aarti: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गणेशोत्सवाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्वचजणं उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोष साजरा करत आहोत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यंदा सेलिब्रेटींच्याही घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. सलमान खानच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
Sep 20, 2023, 01:08 PM IST'मामू पर एक एहसान करना' बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भाचीसाठी सलमान खानची सुंदर पोस्ट
Salman Khan Alizeh Agnihotri: सलमान खानची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आताही त्याचीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं ट्विटरवरून आपल्या लाडक्या भाचीसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
Sep 17, 2023, 07:09 PM ISTऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का!
Salman Khan : सलमान खानला ऐश्वर्या नाही तर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी कळताच बसला होता मोठा धक्का... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा...
Sep 16, 2023, 12:11 PM ISTजेव्हा सलमान खानने केला होता आत्महत्येचा विचार, उपचाराविषयी स्वतःच केलेला खुलासा!
Salman Khan : सलमान खाननं स्वत: त्याच्या झालेल्या गंभीर आजारा विषयी सांगत, आत्महत्येच्या विचाराविषयी सांगितलं होतं...
Sep 15, 2023, 10:39 AM ISTऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय
Sneha Ullal: Sneha Ullal: स्नेहाने लकी सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले. स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या. स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते. सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते. आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात.
Sep 8, 2023, 06:31 PM ISTसलमान खानही 'गदर' करण्यासाठी सज्ज! 'टायगर 3'चं पोस्टर रिलीज
Tiger 3 Poster Release: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'टायगर 3' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर हे चांगलेच व्हायरल झाले आहे.
Sep 2, 2023, 04:07 PM ISTलग्नपत्रिका छापल्यानंतर लग्न मोडलं, प्रेमात दोनदा धोका! वयाच्या 63 व्या वर्षी अभिनेत्री करतेय घायाळ
Entertainment News : 90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. नुकताच एका सोहळ्यातील तिच्या लूककडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण झालं आहे.
Sep 1, 2023, 12:14 PM ISTSalman Khan : 35 वर्ष 35 दिवसांसारखे..! असा होता सलमान खानचा बॉलिवूडमधील प्रवास; भाईजानने शेअर केला Video
35 years of Salman Khan : सलमान खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 35 वर्ष 35 दिवसांप्रमाणे गेले. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार, असं सलमान खान म्हणाला आहे.
Aug 27, 2023, 05:09 PM IST'डोळ्यात पाहताच...' सलमानचा रिलेशनशिपवरील फिल्मी सल्ला नेटकऱ्यांनाच समेजना; काय म्हणाले पाहा
Salman Khan Relationship Advice: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. यावेळी त्याचे एक जुने स्टेटमेंट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यावरून त्याला बरंच ट्रोलही करण्यात आलं आहे.
Aug 26, 2023, 02:23 PM ISTबॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?
शाहरुख खान ते अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?
Aug 23, 2023, 10:28 PM ISTअमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्याहीपेक्षा जास्त मानधन घ्यायचा 'हा' सुपरस्टार; नाव माहितीये?
Bigger Than Bachchan: चिरंजीवी (Chiranjeevi Birthday) हे फार लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अमिताभ बच्चन आणि रजनीकांतच्याही आधी ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
Aug 22, 2023, 10:51 AM ISTसलमान खानच्या बाल्ड लूकची सर्वत्र चर्चा, खरं कारण आलं समोर...
Salman Khan Bald Look : सलमान खानचा हा नवा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यानं बाल्ड लूक का केला याचं खरं कारण आता समोर आलं आहे.
Aug 21, 2023, 12:29 PM ISTSalman Khan: सलमान खानची सुपारी 'भाई'जानकडे, तीन वेळा कट फसला पण...; धक्कादायक माहिती समोर!
Gangster Lawrence Bishnoi brother Anmol: ख्यातनाम बॉलिवूड सिनेस्टार सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला धोका असल्यानं त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं समजतंय.
Aug 20, 2023, 07:03 PM IST