salman khan

बाथ टॉवेलमध्ये फाईट करणारी कतरिना, हवेत उडणारा 'भाई' अन् बरंच काही… Tiger 3 चा Trailer तुम्ही पाहिलात का?

Tiger 3 Trailer : 'टायगर 3' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून अॅक्शन पॅक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Oct 16, 2023, 12:53 PM IST

सलमान खानसोबत जोडलं जातंय या एडल्ट कन्टेंट क्रिएटरचं नाव; काय आहे प्रकरण जाणून घ्या

सध्या सलमान खान एका कारणामुळे चर्चेत आला आहे. आणि यामागचं कारण म्हणजे त्याचं नाव एडल्ट स्टारसोबत जोडलं जात आहे. 

Oct 8, 2023, 04:17 PM IST

सलमान खान वाढदिवसा दिवशीच अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान खूपच डॅशिंग दिसत आहे. मात्र या फोटोत सलमान खानसोबत  एक महिलाही दिसत आहे. 

Oct 8, 2023, 02:16 PM IST
Salman Khan Arijit Singh disputes PT1M37S

VIDEO | सलमान-अरिजीतमधला वाद मिटला?

Salman Khan Arijit Singh disputes

Oct 5, 2023, 06:40 PM IST

एकामागोमाग एक 10 Flop चित्रपट ते 100 कोटींची हामी देणार सुपरस्टार; 'तो' कोण?

Back To Back 10 Flop Movies To Superstar: आज तो चित्रपटात असणं म्हणजे यशाची खात्री अशी परिस्थिती आहे.

Oct 5, 2023, 04:42 PM IST

'विश्वासच बसत नाही', सलमान खान आमिरच्या लेकीला उद्देशून असं का म्हणाला?

Salman Khan on Aamir Khan Daughter: : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आयरा खान आणि आमिर खान यांची. यावेळी सलमान खाननं आयरा खानचं विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 03:24 PM IST

रणबीर 10 वी, तर दीपिका 12 वी पास; कोण किती शिकलंय?

Bollywood news : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक कलाकारांना ईडीनं समन्स बजावला आहे. महादेव अॅपमुळे हे कलाकार अडचणीत सापडले आहेत. पण रणबीर, आलिया, दीपिका यांनी किती शिक्षण घेतलं आहे माहिती आहे का तुम्हाला?

Oct 4, 2023, 08:23 PM IST

'हम साथ साथ हैं' मधील सलमानची ऑनस्क्रीन भाची पाहा किती बदलली...

Hum Saath Saath Hain Child Actor: सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'हम साथ साथ हैं' या चित्रपटातील एक बालकलाकाराबद्दल. तिनं या चित्रपटातून सलमान खानच्या भाचीची भुमिका केली होती. आता ही अभिनेत्री नक्की काय करते पाहूया...

Oct 4, 2023, 03:52 PM IST

शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु

'गदर', 'जवान' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा अॅक्शन हिरो मोठ्या पडद्यावर परतला आहे. दरम्यान, अशाच आणखी एका अॅक्शनपटात शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. 

 

Oct 4, 2023, 12:47 PM IST

ऐश्वर्या समोरच अभिषेकचं सलमानबद्दल मोठं विधान; अशी होती पत्नीची प्रतिक्रीया

 चित्रपट निर्माता करण जोहरच्या टॉक शो कॉफी विथ करणचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र सहभागी झाले होते. 

Oct 2, 2023, 07:06 PM IST

अभिनेतेही करतात प्लास्टिक सर्जरी, पाहा कोण आहेत 'हे' कलाकार

आपण नेहमी ऐकतो की या अभिनेत्रीनं प्लास्टिक सर्जरी केली. त्यामुळे ती आता इतकी सुंदर दिसते. पण तुम्ही असं कधी ऐकला का की कोणत्या अभिनेत्यानं सर्जरी केली आहे? दरम्यान, अशा अनेक चर्चा सुरु असताना काही अभिनेत्यांनी देखील प्लास्टिक सर्जरी केल्याचे समोर आले आहे. 

Oct 1, 2023, 04:43 PM IST

शेर भी चुहां बन जाता हैं; बायकोच्या शिस्तीपुढे झुकला विकी?

Katrina Kaif and Vicky Kaushal: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी ही चांगली फेमस आहे. त्यांच्या अभिनयाचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आता विकीच्या एका वक्तव्याची चर्चा आहे. 

Sep 30, 2023, 08:27 PM IST

भर पार्टीत रणबीरला कानाखाली लावणारा हाच तो !

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा आज वाढदिवस आहे. आणि या खास क्षणी चित्रपटसृष्टिमधून सर्वच जण त्याला शुभेच्छा देत आहेत. 

 

Sep 28, 2023, 02:36 PM IST

तू 'टायगर 3' मध्ये दिसणार का? शाहरुख स्पष्टच म्हणाला, 'जेव्हा जेव्हा भाई...'

Shah Rukh Khan On Tiger 3: शाहरुख खानने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं सूचक विधान.

Sep 28, 2023, 01:05 PM IST

सलमान खान 'या' 9 जणांसोबत आयुष्यात कधीच काम नाही करणार!

Salman Khan Fights:एका म्युझिक इव्हेंट दरम्यान सलमान आणि अरिजीत सिंगमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर सलमानने अरिजीतचे गाणे आपल्या सिनेमातून काढले होते. सोमी अली कधीकाळी सलमान खानची गर्लफ्रेंड होती. पण आता ती सलमान खानच्या विरोधात बोलत असते. सलमान खानविरोधात अनुराग कश्यपनेदेखील अनेक विधाने केली आहेत. त्यामुळे हे दोघेही एकत्र दिसत नाहीत. सलमान खानचे भांडण डायरेक्टर अभिनय कश्यपसोबतदेखील झाले आहे. यानंतर हे दोघेदेखील एकमेकांशी बोलत नाहीत. 

Sep 27, 2023, 06:07 PM IST