salman khan

Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच

Salman Khan सध्या त्याच्या 'दबंग टूरवर आहे. सध्या त्याचा हा कॉन्सर्ट कोलकाता मध्ये होणार आहे. त्याच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी आतुर असणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. त्याच्या कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी मोजावे लागू शकतात इतके पैसे... सलमानच्या कॉन्सर्टला जाण्याचा विचार करत असाल तर करा हे काम...

May 13, 2023, 01:16 PM IST

Bollywood Up Coming Movies: खानच गाजवणार यंदाचं वर्ष! SRK, Salman, Aamir च्या 'या' 7 चित्रपटांची प्रतिक्षा

3 Khan Most Awaited Upcoming Movies: बॉलिवूडमधील तिन्ही खान सध्या फारसे चित्रपट करताना दिसत नसले तरी पुढील काही कालावधीमध्ये त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटापैकी काहींमध्ये दोन खान एकत्र दिसणार आहेत. तर काही चित्रपट हे आधीच्या चित्रपटांचे सिक्वेल आहेत. हे चित्रपट नेमके कोणते आहेत आणि ते कधीपर्यंत येणार आहेत यावर टाकलेली नजर...

May 10, 2023, 05:17 PM IST

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी बातमी, धमकी देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस

Salman Khan Death Threat : अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. याचदरम्यान आता सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. 

May 9, 2023, 03:05 PM IST

What!!! डान्स शोच्या स्पर्धकाला सलमानमुळं मिळालं 1.2 कोटींचं मानधन, पाहा कोण आहे 'तो' नशिबवान

KBKKJ Movie Raghav Juyal Fees : किसी का भाई किसी की जान या चित्रपटात नुकताच सलमान खान दिसला. सलमान नेहमीच अनेक नवीन कलाकारांना संधी देताना दिसतो. या चित्रपटासाठी देखील सलमाननं अनेक नवीन कलाकारांना संधी दिली. यावेळी सलमाननं डान्स शो रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाला संधी दिली आहे. 

May 6, 2023, 11:40 AM IST

72 वर्षीय अभिनेत्याची बॉडी पाहून तुम्हीही म्हणाल सलमान खान-जॉन अब्राहमचं दुकान बंद

Sharat Saxena: आज बॉलिवूडमध्ये अनेक आघाडीचे अभिनेते आहे जे आपल्या बॉडीसाठीही ओळखले जातात. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही अभिनेते (Sharat Saxena Body) आहेत जे वयानं मोठे असले तरी त्यांची बॉडी पाहून हे भले भले अभिनेतेही फिके पडतील. त्यातील एक नावं आहे शरत सक्सेना. 

May 5, 2023, 10:14 PM IST

Entertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. 

May 5, 2023, 09:28 PM IST

Salman Khan ने मध्य रात्री Instagram वर कोणत्या महिलेला वाहिली श्रद्धांजली? सोशल मीडियावर एकच चर्चा

Salman Khan : बॉलिवूड दंबग सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रात्री उशिरा त्याने सोशल मीडियावर (Social media posts)  एका महिलेला श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

May 3, 2023, 10:25 AM IST

भाईजानला मुंबईपेक्षा दुबई वाटते सुरक्षित, असं का म्हणाला Salman Khan?

Salman Khan News:  सलमानला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित (Dubai Safe compare Mumbai) वाटू लागलीये. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं जास्त सेफ आहे. मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचं मत सलमानने नोंदवलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याने फॅन्स नाराज असल्याचं पहायला मिळतंय.

May 1, 2023, 02:55 PM IST

सेलिब्रिटींचं करिअर संपवण्याच्या आरोपावर Salman Khanने अखेर मौन सोडलं, म्हणाला 'मी दारू पिऊन...'

Salman Khan On destroying stars career : कलाकारांच करिअर संपवण्याच्या त्याच्यावर असलेल्साय आरोपावर सलमाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यानं वडील होण्याच्या त्याच्या इच्छेपासून अनेक गोष्टींवर मोकळेपणानं सांगितले आहे.

May 1, 2023, 02:32 PM IST

सेटवर महिलांच्या कपड्यांवर असलेल्या नियमावर Salman Khan नं सोडलं मौन, म्हणाला...

Salman Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महिलांसाठी त्याच्या सेटवर असलेल्या नियमांविषयी वक्तव्य केलं आहे. त्यावेळी महिलांसाठी असे नियम असण्यासाठी पुरुष जबाबदार आहेत असे देखील सलमान खाननं सांगितलं. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला.

Apr 30, 2023, 03:10 PM IST

लग्न नाही तर Salman Khan नं केलं होतं बाळाचं प्लॅनिग! अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला "काही वर्षांपूर्वी..."

Salman Khan : सलमान खाननं काही वर्षांपूर्वी वडील होण्याचा निर्णय घेतला होता याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. तर याशिवाय सलमाननं या मुलाखतीत त्याच्या लग्नाविषयी आणि रिलेशनशिपविषयी देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Apr 30, 2023, 01:42 PM IST

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर नेमकं कसं जगतोय? सलमान खानने केला खुलासा "इतकी भीती..."

Salman Khan on Death Threat: सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाय प्लस (Y Plus) दर्जाची सुरक्षा दिलेली आहे. 

 

Apr 30, 2023, 07:57 AM IST

'आम्ही खान नाही बच्चन आहोत' सलमानबद्दल प्रश्न विचारताच भडकली ऐश्वर्या राय

सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्नांना नेहमीच आवडतं. त्यातचं कॉफी विथ करण हा शो कॉन्ट्रोवर्सीमुळेच चर्चेत आहे. सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल एक्सक्लुझिव्ह खुलासे करत असतात. 

Apr 29, 2023, 04:30 PM IST

सूरज पांचोलीला हात लावू नका... जिया खान मृत्यूप्रकरणात सलमान खानच्या नावाची का होतेय चर्चा?

Jiah Khan : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने मोठा निर्णय देताना सूरज पांचोलीची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निकालावेळी जियाची आई देखील उपस्थित होती.

Apr 28, 2023, 01:42 PM IST

'या' व्यक्तीने सर्वांसमोर सलमान खानला म्हटलं, I Love You; व्हिडिओ व्हायरल

सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सलमान सोशल मीडियावरही नेमही सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियवर नेहमी पोस्ट शेअर करत असतो. अभिनेत्याच्या नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Apr 26, 2023, 02:14 PM IST